लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

हॉकी मालिका : भारतीय महिला संघाची ग्रेट ब्रिटनवर मात - Marathi News | Hockey Series: Indian women's team defeats Great Britain | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी मालिका : भारतीय महिला संघाची ग्रेट ब्रिटनवर मात

गुरजित कौर हिने अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील रोमहर्षक लढतीत ग्रेट ब्रिटनवर २-१ गोलने मात केली. ...

कोरिया ओपन बॅडमिंटन स्पधा : कश्यप उपांत्य फेरीत पराभूत - Marathi News |  Korea Open Badminton Championship: Kashyap defeated in semifinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :कोरिया ओपन बॅडमिंटन स्पधा : कश्यप उपांत्य फेरीत पराभूत

भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याची कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेची विजयी घोदौड शनिवारी खंडित झाली. ...

मग पाकिस्तानात गुंतवणूक करा; ब्रिटनच्या गुंतवणूकदारावर झुनझुनवाला संतापले - Marathi News | Then invest in Pakistan; Jhunjhunwala gets angry at UK investor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मग पाकिस्तानात गुंतवणूक करा; ब्रिटनच्या गुंतवणूकदारावर झुनझुनवाला संतापले

फोरमच्या पॅनलमधील गुंतवणूकदार सुभाष ठकरार यांनी झुनझुनवाला यांना लक्ष्य करताना भारतातील बेरोजगारीवरून वारंवार प्रश्न विचारत होते. ...

अमेरिकेत जॉब ऑफर करणारी व्यक्ती व्हिसासाठी बँकेत पैसे जमा करण्यास सांगत असल्यास काय करावं? - Marathi News | What to do if Employer asking to deposit money and assuring us work visa  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकेत जॉब ऑफर करणारी व्यक्ती व्हिसासाठी बँकेत पैसे जमा करण्यास सांगत असल्यास काय करावं?

तुम्हाला आलेली जॉब ऑफर बोगस असल्याची खात्री पटल्यास स्थानिक पोलिसांकडे तक्रार करा. ...

बेजबाबदार भाषणावरून इम्रान खान यांना भारताने खडेबोल सुनावले - Marathi News | Pak PM's threat of nuclear devastation, not statesmanship: India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेजबाबदार भाषणावरून इम्रान खान यांना भारताने खडेबोल सुनावले

इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात भाषण करून जागतिक मंचाचा दुरुपयोग केला आहे. ...

जवानांच्या सन्मानासाठी त्याचे सायकलवर भारत भ्रमण - Marathi News | Visit India on his bicycle to honor the jawans | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जवानांच्या सन्मानासाठी त्याचे सायकलवर भारत भ्रमण

शहीद जवानांचा सन्मान. हा संदेश देत ध्येयवेडा माणूस सायकलने प्रवासाला निघाला आणि मजल दरमजल गाठत वाघा बॉर्डरपर्यंत ४००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे सायकलिस्ट दिलीप भरत मलिक ही होय. ...

दहशतवादांविरोधात सर्वांनी एकत्रित लढायला हवे: नरेंद्र मोदी - Marathi News | All must fight together against terrorism: Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादांविरोधात सर्वांनी एकत्रित लढायला हवे: नरेंद्र मोदी

दहशतवाद हा एका देशात नाही तर संपूर्ण जगभरात असून दहशतवाद मानवतेला सर्वात जास्त आव्हानांपैकी एक असल्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सांगितले आहे. ...

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्यास सामोरे जाण्यास भारत सज्ज - Marathi News | Ready To Face Terror Threats Along Coastline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्यास सामोरे जाण्यास भारत सज्ज

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.  ...