लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद : जमुना बोरोची विजयी सुरुवात - Marathi News | World women's boxing : Jamuna Boro's winning start | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद : जमुना बोरोची विजयी सुरुवात

जमुना बोरो (५४ किलो) हिने महिला विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताला शानदार सुरुवात करुन देताना उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...

राकेश अस्थाना यांच्यावरील आरोप मागे घेण्याची शक्यता - Marathi News |  The charges against Rakesh Asthana are likely to be dropped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राकेश अस्थाना यांच्यावरील आरोप मागे घेण्याची शक्यता

सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर नोंदविलेल्या गुन्ह्यातील भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. ...

ट्वेंटी-२०त धोनी, रोहितला न जमलेला विक्रम भारताच्या 'या' पोरीनं केला - Marathi News | Harmanpreet Kaur becomes the first Indian player to play 100 T20 cricket match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२०त धोनी, रोहितला न जमलेला विक्रम भारताच्या 'या' पोरीनं केला

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी व भारतीय संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्माला देखील न जमाणारा विक्रम केला आहे. ...

बांगलादेशपासून धडा घेणे गरजेचे! - Marathi News | Need to take lessons from Bangladesh! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बांगलादेशपासून धडा घेणे गरजेचे!

आज भारतासह जगातील कोणत्याही देशात तुम्ही तयार कपडे खरेदी करता, तेव्हा ते कपडे बांगलादेशात बनले असण्याची दाट शक्यता असते. ...

मुंबई, दिल्लीसह सहा शहरांत घातपाताचा अतिरेक्यांचा प्रयत्न - Marathi News | Extremist attacks attempted in six cities, including Mumbai, Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई, दिल्लीसह सहा शहरांत घातपाताचा अतिरेक्यांचा प्रयत्न

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात मोठा घातपात घडवून आणण्याची शक्यता भारतातील गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे. ...

शौचालये बांधली; पण पाणी, मलनि:सरणाची व्यवस्था नाही - Marathi News |  Toilets built; But there is no water, sewage system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शौचालये बांधली; पण पाणी, मलनि:सरणाची व्यवस्था नाही

ग्रामीण भारत आता हगणदारीमुक्त झाला असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्याबद्दल सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. ...

बुद्धिबळ : हम्पी जगात तिसऱ्या स्थानी - Marathi News | Chess: Third place to koneru Hampi in world | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धिबळ : हम्पी जगात तिसऱ्या स्थानी

हम्पीने दोन वर्षांनंतर पुनरागमन करत अलीकडेच रशियात फिडे महिला ग्रांप्री जेतेपद पटकावले. ...

बेल्जियम दौरा : भारताने दिला विश्वविजेत्यांना धक्का - Marathi News | India win over Belgium | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बेल्जियम दौरा : भारताने दिला विश्वविजेत्यांना धक्का

भारतीय पुरुष हॉकी संघाने जागतिक आणि युरोपिय विजेत्या बेल्जियमला पाचव्या व अखेरच्या सामन्यात ५-१ असे लोळवले. ...