शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : IND vs ENG : जोर का झटका धीरे से... पॉवर प्लेमध्ये हार्दिक पांड्यानं दाखवली पॉवर

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडियानं टॉस जिंकला अन् मोहम्मद शमीची प्लेइंग इलेव्हनमधील एन्ट्रीची प्रतिक्षाही संपली

क्रिकेट : तो खूप चांगला फलंदाज, त्याला ८ नंबरवर बॅटिंगला पाठवू शकत नाही; माजी क्रिकेटपटू संतापला

क्रिकेट : टीम इंडियाची टी२० मालिका विजयावर नजर; सूर्यकुमार यादवचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय

क्रिकेट : IND vs ENG : शिवम दुबे की रमणदीप सिंग? टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला मिळेल संधी?

क्रिकेट : IND vs ENG : मोहम्मद शमी तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी तरी मैदानात उतरणार का?

क्रिकेट : रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल तिघांचाही मुंबई रणजी संघातून 'पत्ता कट', कारण...

क्रिकेट : पुन्हा तीच चूक... इंग्लंडने तिसऱ्या T20 साठी जाहीर केली 'प्लेइंग ११'; पण महत्त्वाची गोष्टच विसरले!

क्रिकेट : फिर एक बार, 'सूर्या' चमकणार? ७५२ दिवसांनंतर SKY करणार का 'तसा' चमत्कार?

क्रिकेट : 'आज बापू Vlog करेंगे!' आधी प्रमोशन; आता टीम इंडियात अक्षर पटेलला मिळाला नवा रोल (VIDEO)