लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

"दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता", मोहम्मद शमी भावूक; PM मोदींनी टीम इंडियाला दिला धीर - Marathi News | After their loss to Australia in the ICC ODI World Cup 2023 final, Prime Minister Narendra Modi visited Team India's dressing room and cheered them on, as Mohammad Shami shared an emotional post  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"काल आमचा दिवस नव्हता", मोहम्मद शमी भावूक; PM मोदींनी टीम इंडियाला दिला धीर

icc odi world cup 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ...

IND vs AUS : भारतात प्रेक्षकांना शांत करणं म्हणजे आपण टॉपवर असल्यासारखं वाटतं - मार्नस लाबूशेन - Marathi News | Australia' s Marnus Labuschagne said, sound of silence in India is a great sound as it means you are on top after  ind vs aus icc odi final clash  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात प्रेक्षकांना शांत करणं म्हणजे आपण टॉपवर असल्यासारखं वाटतं - मार्नस लाबूशेन

icc odi world cup 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ...

पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले नरेंद्र मोदी, खेळाडूंना दिला धीर  - Marathi News | ICC CWC 2023: PM Narendra Modi reached the dressing room of Team India after the defeat, gave courage to the players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले नरेंद्र मोदी, खेळाडूंना दिला धीर 

Narendra Modi: काल झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने क्रिकेटप्रेमींची निराशा झाली आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा उपस्थित होते. ...

एक वाईट दिवस अन्... ! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे सांत्वन, ऑस्ट्रेलियाचे कौतुक - Marathi News | Hard luck Team India, just one bad day, They played better cricket...': Sachin Tendulkar congratulates Australia for their sixth ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक वाईट दिवस अन्... ! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे सांत्वन, ऑस्ट्रेलियाचे कौतुक

१९ नोव्हेंबर २०२३ हा भारतीय चाहत्यांच्या मनावर घाव करून गेलेला दिवस... वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची अपराजित मालिका रोखली गेली, तिही फायनलमध्ये... ...

फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव, आता ‘टीम इंडिया’बाबत गौतम गंभीरचं खास ट्विट, म्हणाला...    - Marathi News | ICC CWC 2023, Ind Vs Aus: Defeated by Australia in the final, now Gautam Gambhir's special tweet about 'Team India', said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव, आता ‘टीम इंडिया’बाबत गौतम गंभीरचं खास ट्विट, म्हणाला...   

ICC CWC 2023, Ind Vs Aus: २०११ च्या वर्ल्डकपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने केलेला कामगिरीचं कौतुक करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

शेन वॉर्नची ७ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली! ॲास्ट्रेलियाच 'हेड'मास्तर; कांगारूंनी जग जिंकलं - Marathi News | australia's legend Shane Warne's seven-Year-Old Tweet For World Cup 2023 Final Hero Travis Head Goes Viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नची ७ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली! ॲास्ट्रेलियाच 'हेड'मास्तर; कांगारूंनी जग जिंकलं

icc odi world cup 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.  ...

मला त्यांच्याकडे पाहावत नव्हते, ड्रेसिंग रुममध्ये इमोशनल वातावरण...! राहुल द्रविड नि:शब्द - Marathi News | Rahul Dravid: There were lot of emotions in the dressing room. It was tough to see them as a coach.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला त्यांच्याकडे पाहावत नव्हते, ड्रेसिंग रुममध्ये इमोशनल वातावरण...! राहुल द्रविड नि:शब्द

१४० कोटी भारतीयांच्या स्वप्नाचा ऑस्ट्रेलियाने काल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमर चुराडा केला. ...

हा तर मिशेल 'माज'! वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवून मार्शचं फोटोशूट, क्रिकेटप्रेमींनी 'चोपलं' - Marathi News | ind vs aus world cup final 2023 A controversial photo of Australian all rounder Mitchell Marsh goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा तर मिशेल 'माज'! वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवून मार्शचं फोटोशूट, क्रिकेटप्रेमींनी 'चोपलं'

वर्ल्ड कप विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शचा एक वादग्रस्त फोटो समोर आला असून क्रिकेट चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ...