India Squad Australia Test: IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आणि आगामी वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने रविवारी केली. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी व तीन वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) च्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांनी निराशा झाली. ...