शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : “खरगेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा”; ममता बॅनर्जींचा INDIA आघाडीच्या बैठकीत प्रस्ताव

राष्ट्रीय : आज दिल्लीत इंडिया आघाडीची चौथी बैठक, २८ पक्षांचे नेते एकत्र येणार; जागावाटपावर चर्चा होणार

राष्ट्रीय : I.N.D.I.A. च्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची घोषणा केव्हा होणार? ममता बॅनर्जी यांनी स्पष्टच सांगितलं!

राष्ट्रीय : २०२४ पूर्वीच INDIA आघाडी विखुरली जाईल? नवज्योत सिंग सिद्धू यांची ‘आप’सह विरोधकांवर टीका

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम झालाय - संजय राऊत

राष्ट्रीय : लोकसभेसाठी I.N.D.I.A.च्या जागा वाटपापूर्वीच CM केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य, दिले बडे संकेत!

राष्ट्रीय : अखेर तारीख ठरली; दिल्लीत होणार INDIA आघाडीची चौथी बैठक, जागा वाटप-अजेंडा ठरणार

राष्ट्रीय : लवकरच होणार INDIA आघाडीची बैठक; जागा वाटपासह या मुद्द्यांवर होणार चर्चा

राष्ट्रीय : उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील? संजय राऊत आधी हसले, मग म्हणाले...

गोवा : 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्व बेभरवशाचे: आरजी, काँग्रेसला निवृत्त होण्याचा सल्ला