वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC ODI World Cup IND vs SL Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सातव्या विजयाची नोंद करून उपांत्य फेरीचे स्थआन पक्के केले. ३५७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत ५५ धावांत तंबूत पाठवला. ...
ICC CWC 2023: यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून अनेक मजेशीर बातम्याही समोर येत आहेत. या स्पर्धेत एका खेळाडू त्याच्या वैयक्तिक आचाऱ्यासह सहभागी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ...
भारतीय क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज गुरुवारी भारतीय संघ श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जात आहे. यावेळी शानदार विजयासह विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा निर्धार भारतीय संघाचा आहे. ...
दक्षिण आफ्रिकेने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा ३५० पार धावा उभ्या केल्या. क्विंटन डी कॉकने यंदाच्या पर्वात चौथे शतक झळकावले, तर रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यानेही शतकी खेळी केली. न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३५८ धावांचे लक्ष्य ठेवताना आफ्रिकेने विक्रमां ...