ही माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. ज्या आणखी पाच लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नोवावॅक्स ही लस अमेरिकेत तर बाकीच्या चार लसी भारतातच तयार केल्या आहेत. ...
भारतात देशांतर्गत उत्पादन सुरू होईपर्यंत "स्पुतनिक व्ही" लस सुरूवातीच्या काळात आयात करण्यात येणार आहे. सर्वप्रथम दीड लाख डोसची पहिली खेप १ मे रोजी दाखल झाली होती. ...
जिल्हा आरोग्याधिकारी व देवळीचे तालुका आरोग्याधिकारी यांना काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा समुद्रपूर तालुक्यातील आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून, या प्रकरणी रणजित कांबळे यांच्यावर ...
Nagpur Municipal Hospitals कोविड ध्यानात ठेवून मनपाने रुग्णालयांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला आहे. ऑक्सिजन बेडयुक्त व्यवस्था केली आहे. वर्षभरात २९६५ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी २०३४ रुग्ण पूर्णत: बरे होऊन घरी परतले आहेत. मनप ...
गुजरातमधील 1 मे ते 10 मेपर्यंतच्या मृत्यू प्रमाणपत्राची माहिती घेतल्यास धक्कादायक आकडेवाडी समोर आली आहे. त्यानुसार, राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये 71 दिवसांत 1 लाख 23 हजार 871 जणांचा मृत्यू झाला आहे. ...