लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, पिंपरीत बालरोग उपचारासाठी 'टास्क फोर्स'ची निर्मिती  - Marathi News | Corona Virus: Preparations for the third wave of corona, formation of 'Task Force' for Pediatric Treatment in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, पिंपरीत बालरोग उपचारासाठी 'टास्क फोर्स'ची निर्मिती 

कोरोना तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.... ...

महापालिकेच्या रुग्णालयात वाहन चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; हलगर्जीपणाने घेतला बळी  - Marathi News | Driver dies of electric shock at municipal hospital in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या रुग्णालयात वाहन चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; हलगर्जीपणाने घेतला बळी 

Miraroad News : मीरा भाईंदर महापालिकेचे मीरारोडच्या पूनम सागर वसाहत भागात भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे. ...

लढा कोरोनाशी! कुटुंबाने एकमेकांना धीर देत केली कोरोनावर मात - Marathi News | The social worker got stuck in the corona's clutches with his family, giving each other patience and overcoming the corona! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लढा कोरोनाशी! कुटुंबाने एकमेकांना धीर देत केली कोरोनावर मात

तुकाईदर्शन येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे यांच्या कुटुंबाबतील चारही सदस्यांनी हरवले कोरोनाला ...

जुहू येथील ऋतुंबरा कॉलेजमधील कोविड सेंटरसाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात - Marathi News | Superstar Amitabh Bachchan helping hand to the corona Center at Ritumbara College in Juhu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू येथील ऋतुंबरा कॉलेजमधील कोविड सेंटरसाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात

अंधेरी पश्चिम भाजप आमदार अमित साटम यांच्या प्रयत्नाने व मुंबई महापालिकेच्या सहकार्याने येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. ...

म्युकरमायकोसिस उपचारांसाठीही सावंगी रूग्णालय सज्ज; 'ई' पंच सूत्रीचे पालन केल्यास आजारावर मात करणे सहज शक्य - Marathi News | Sawangi Hospital also equipped for treatment of Mucormycosis infarction | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :म्युकरमायकोसिस उपचारांसाठीही सावंगी रूग्णालय सज्ज; 'ई' पंच सूत्रीचे पालन केल्यास आजारावर मात करणे सहज शक्य

विशेषतः रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरलेल्या या आजाराने कोरोना काळातील आरोग्यसेवेपुढेही एक नवे आव्हान उभे केले आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये जेवणासाठी रुग्णांना पाहावी लागते वाट - Marathi News | Patients have to wait for a meal at Kovid Center in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये जेवणासाठी रुग्णांना पाहावी लागते वाट

मुलांची अडचण: नातेवाईकांनाच सांगितले जाते काहीतरी पाठवा ...

अरे व्वा! महिन्याला फक्त 1 रुपया गुंतवून मिळतोय 2 लाखांचा विमा; मोदी सरकारची 'ही' शानदार योजना - Marathi News | pradhan mantri suraksha bima yojana is helpful in difficult tines for low income group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अरे व्वा! महिन्याला फक्त 1 रुपया गुंतवून मिळतोय 2 लाखांचा विमा; मोदी सरकारची 'ही' शानदार योजना

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : देशातील गरजुंना आरोग्य संरक्षण पुरविणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सरकारने प्रीमियमही नाममात्र ठेवले आहे. ...

मोठा निष्काळजीपणा! उंदराने कुरतडला नवजात बाळाचा पाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | rats nibble newborn feet at government hospital in indore madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठा निष्काळजीपणा! उंदराने कुरतडला नवजात बाळाचा पाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Rats Nibble Newborn Feet At Government Hospital : रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. एका सरकारी रुग्णालयामध्ये उंदराने बाळाचा पाय कुरतडल्याचा प्रकार घडला आहे. ...