लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

अस्वलाच्या हल्ल्यात तरुणाचा चेहरा झाला विद्रूप; डॉक्टरांनी 300 टाके अन् सर्जरी करून केला चमत्कार - Marathi News | 300 stitches in 4 hours save 26-year-old man’s face torn apart by bear in a farm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्वलाच्या हल्ल्यात तरुणाचा चेहरा झाला विद्रूप; डॉक्टरांनी 300 टाके अन् सर्जरी करून केला चमत्कार

सरकारी एसएसजी रुग्णालयातील डॉक्टरांनी हा चमत्कार केला असून ही सर्जरी अत्यंत यशस्वी झाली आहे. बाहेर अतिशय खर्चिक ठरणारी ही शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयात मोफत करण्यात आली ...

Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; बुधवारी तब्बल १८०५ जणांना लागण - Marathi News | The pace of outbreaks in the pune city on wednesday is worrisome As many as 1805 people were infected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; बुधवारी तब्बल १८०५ जणांना लागण

शहरातील कोरोनाबधितांच्या संख्येत मागील आठ्वड्यापासून लक्षणीय वाढ होताना दिसत आहे ...

कोरोना रुग्ण शंभरीजवळ; जम्बो कोविड अजूनही बंद! - Marathi News | Corona patient hundreds; Jumbo Covid still off! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरोना रुग्ण शंभरीजवळ; जम्बो कोविड अजूनही बंद!

रुग्णसंख्या शंभरी गाठायला लागली तरी जम्बो हॉस्पिटल बंद ठेवले आहे. या परिस्थितीत आणीबाणीची वेळ आली तर करणार काय, हा प्रश्न सामान्य नागरिकांना सतावतो आहे. ...

Pune Corona News: रोज नव्याने चारशे - पाचशे रुग्ण, पण ८४ टक्के घरीच - Marathi News | Four to five hundred new corona patients every day but 84% at home in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: रोज नव्याने चारशे - पाचशे रुग्ण, पण ८४ टक्के घरीच

सध्या आढळून येत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच नाहीत ...

Omicron: पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनही वाढतोय; पण लक्षणेविरहित असल्याने भीती नको - Marathi News | along with corona and omicron Variant is also increasing in Pune But don't be afraid to be asymptomatic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron: पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनही वाढतोय; पण लक्षणेविरहित असल्याने भीती नको

सद्यस्थितीत दोन्ही प्रकारच्या विषाणूमध्ये अनेक रुग्ण लक्षणेविरहित असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे ...

Woman Stuck in Hospital Lift:सरकारी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये 4 दिवस अडकली महिला, असा वाचला जीव - Marathi News | West Bengal | Kolkata News | Woman stuck in Kolkata's NRS hospital lift for 4 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये 4 दिवस अडकली महिला, असा वाचला जीव

Woman Stuck in Hospital Lift: महिला चार दिवस लिफ्टमध्ये अडकून होती. यादरम्यान तिने खूप आरडाओरड केला, पण कुणालाच तिचा आवाज ऐकू आला नाही. ...

Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; रविवारी तब्बल ५२४ नवे रुग्ण - Marathi News | corona patients increase in the pune city is As many as 524 new patients on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; रविवारी तब्बल ५२४ नवे रुग्ण

सध्या विविध रुग्णालयात ९९ गंभीर रुग्णांवर तर ७२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू ...

शेतकऱ्यांच्या मुलांनी साकारला ‘फ्लाईंग ईव्ही’! - Marathi News | Farmer's children developed 'flying EV' a health device which will save many lives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांच्या मुलांनी साकारला ‘फ्लाईंग ईव्ही’!

अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावे यासाठी दहेगाव रंगारी (जि.नागपूर) येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘फ्लाईंग ईव्ही’ नावाचा प्रकल्प साकारला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे.  ...