Israel-Hamas war: काल गाझामधील एका रुग्णालयावर रॉकेट आदळून झालेल्या स्फोटात ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयावर आदळलेले रॉकेट हे इस्राइलने डागलेले होते, असा दावा करण्यात येत आहे. तसेच त्यावरून इस्राइलवर टीकाही होत आहे. मात्र इस्राइलने हा आरोप फेट ...
इस्रारायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, संपूर्ण जगाला हे माहीत असायला हवे, की गाझामध्ये जो हल्ला झाला आहे, तो दहशतवाद्यांनी केला आहे, इस्रायली सैनिकांनी नाही. ...