Hospital, Latest Marathi News
गोपाल शर्मा (वय ७५, रा. नांदेड) आणि रजनी दिलीप कोहळे (वय ५५ रा. सारणी ता. तिवसा, जि. अमरावती) अशी उपचार घेणाऱ्या दोघांची नावे आहेत. ...
कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी वांद्रे येथे स्वतंत्र रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. ...
अंगठा कापावा लागलेल्या रुग्णाला भरपाईचे आदेश. ...
कीटकनाशक प्राशन केलेल्या मुलाला दुपारी ३:१५ च्या सुमारास त्याचे आजोबा काही कारणांमुळे रागावले. हा राग सहन न झाल्याने घरापासून ५०० मीटर अंतरावर जाऊन घरात गवतावर फवारण्यासाठी ठेवलेले कीटकनाशक त्याने प्राशन केले. ...
रतन धनसिंग राठोड (वय ४८), सखुबाई हिरामणी राठोड (वय ४५), गीता अजय जाधव (वय २८, सर्व रा. सातन दुधनी, ता. अक्कलकोट) अशी जखमींची नावे आहेत. ...
वरिष्ठांनीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली. ...
वातावरण बदलाचा परिणाम : जलजन्य व कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले ...
फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या रुग्णवाहिका पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत ...