लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
माजी गृहनिर्माण राज्यमंत्र्याच्या नावाने निलंबित पोलिसाने घातला लाखोंचा गंडा - Marathi News | 25 Lakh of rupees duped by suspended police in the name of the former Minister of State for mhada House | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी गृहनिर्माण राज्यमंत्र्याच्या नावाने निलंबित पोलिसाने घातला लाखोंचा गंडा

याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आगीत संसारोपयोगी साहित्य खाक - Marathi News | Acknowledgment of the worldly literature of fire | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आगीत संसारोपयोगी साहित्य खाक

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील एका घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली ...

बाप अब्जाधीश, पण  मुलगा राहतो भाड्याच्या घरात; असं का बुवा?... जाणून घ्या - Marathi News | Alexander Fridman Son Of A Billionaire Stays In 500 Dollar-A-Month Apartment, Uses Subway To Work | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाप अब्जाधीश, पण  मुलगा राहतो भाड्याच्या घरात; असं का बुवा?... जाणून घ्या

अलेक्जेंडरने त्याच्या वडिलांकडून कोणतीही मदत घेत नसला तरी तो मिखाईल फ्रिडमॅनचा मुलगा असल्याचा फायदा त्याला नक्कीच होतो. ...

हाउसिंग स्टॉकची घरे मुंबईकरांना मिळणार - Marathi News | Mumbai households will get houses for housing stock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाउसिंग स्टॉकची घरे मुंबईकरांना मिळणार

म्हाडाच्या इमारती पुनर्विकास करताना अनेक विकासकांनी म्हाडाला हाउसिंग स्टॉक (गृहसाठा)ऐवजी प्रीमियम दिल्याने म्हाडाची तिजोरी जरी भरली असली तरी म्हाडाचा हाउसिंग स्टॉक मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. ...

पोलीस वसाहतीचा प्रश्न अखेर निकाली, १० वर्षांपासून रखडले होते काम - Marathi News | The question of the police home was finally settled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस वसाहतीचा प्रश्न अखेर निकाली, १० वर्षांपासून रखडले होते काम

दहा वर्षांपासून रखडलेल्या शांतीसागर पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामातील सर्व अडथळे दूर करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ...

पोलिसांना कुणी घर देतं का घर....! - Marathi News | Who gives the house to the police? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांना कुणी घर देतं का घर....!

‘खाकी’ वर्दी अंगावर घेत कर्तव्य बजावण्यासाठी सतत रस्त्यांवर राहणा-या पोलिसांना चांगल्या दर्जाची निवासस्थानेदेखील सरकारकडून उपलब्ध होत नसल्याने पोलीस दलात तीव्र नाराजी आहे; मात्र कायद्याचे बंधने असल्याने नाराजी कुणीही उघडपणे बोलून दाखवित नाही. ...

वारसाला सदस्यत्व नाकारणे हाऊसिंग सोसायटीला भोवले, नुकसानभरपाई देण्याचा ग्राहक मंचाचा आदेश - Marathi News | Denying membership to the heir confronts the housing society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारसाला सदस्यत्व नाकारणे हाऊसिंग सोसायटीला भोवले, नुकसानभरपाई देण्याचा ग्राहक मंचाचा आदेश

आईच्या मृत्यूनंतर तिच्या राहत्या फ्लॅटची अधिकृत वारस असतानाही मुलीला सतत दहा वर्षे त्या फ्लॅटचे सदस्यत्व नाकारणाऱ्या सोसायटीला ग्राहक मंचाने चांगलाच धडा शिकवला आहे. ...

मध्यरात्री बुलडोझर चालवून वृद्धेचे घर पाडले - Marathi News | At midnight the bulldozer drove the old women's home at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मध्यरात्री बुलडोझर चालवून वृद्धेचे घर पाडले

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...