मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Hiv-aids, Latest Marathi News
एकाच व्यक्तीमध्ये तीन व्हायरस हे एकाच वेळी आढळले आहेत. शास्त्रज्ञ देखील या घटनेनंतर हैराण झाले आहेत. ...
जगात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 48 हजारांवर पोहोचली असून, 102 देशांमध्ये हा रोग पसरला आहे. ...
मुलाला शाळेत पाठवू नका असा निरोप देखील पालकांना शाळेच्या संस्था प्रमुखाने पाठवला आहे ...
Crime News : मुलीने आपल्या एचआयव्ही पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त इंजेक्शनमार्फत स्वतःच स्वतःच्या शरीरात टोचून घेतलं आहे. ...
उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस ...
Health: अलीकडेच कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकेल अशा औषधाचा शोध लागल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता एचआव्हीग्रस्तांसाठी खूशखबर आहे. एचआयव्ही एड्स पूर्ण बरा होऊ शकेल, अशा प्रकारची लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे समजते... ...
शास्त्रज्ञांनी जीन एडिटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ही लस बनवली आहे. सध्या त्याची चाचणी उंदरांवर करण्यात आली आहे. ...
ही मुलं थॅलेसेमिया आजाराने ग्रसित होती. त्यांना कुठल्यातरी रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीची लागण झाली व यात एका मुलाचा मृत्यू झाला. ...