लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

ग्रामस्थांनी सरपंचाला मारहाण करणाऱ्या तलाठ्यांला दिला बेदम चोप - Marathi News | The villagers beating Talathi who has beats the sarpanch | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामस्थांनी सरपंचाला मारहाण करणाऱ्या तलाठ्यांला दिला बेदम चोप

तलाठी तालुक्याच्या ठिकाणी येत नसल्याने दुष्काळी अनुदानाच्या अडचणीने शेतकरी त्रस्त होते. ...

'मी आत्महत्या करत आहे'; कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील संदेशाने पोलीस यंत्रणेची धावपळ - Marathi News | ‘I am committing suicide’; The police system rushed to the employee's message | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मी आत्महत्या करत आहे'; कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील संदेशाने पोलीस यंत्रणेची धावपळ

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करीत असल्याचा संदेश १८ एप्रिल रोजी पोलिस कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर पाठविला.  ...

चोरीला गेलेल्या २९ दुचाकी जप्त; एकाला घेतले ताब्यात, दोघे फरार - Marathi News | 29 stolen two-wheelers seized; One was taken into custody, the two absconded | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चोरीला गेलेल्या २९ दुचाकी जप्त; एकाला घेतले ताब्यात, दोघे फरार

दुचाकी चोरट्यांनी चेसिस व इंजिन नंबरमध्ये खाडाखोड करून हिंगोली, नांदेड, औरंगाबादमध्ये प्रत्येकी २, वाशिममध्ये ३, परभणी, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी १ आणि अन्य जिल्ह्यातून अशा एकूण २९ दुचाकी चोरल्या आहेत. ...

तस्करांचीही लॉकडाऊन तयारी; वसमतमध्ये १०० गोण्यांमध्ये साठवलेला ४३ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Smugglers also prepare for lockdown; 41 lakh gutka stored in 100 sacks seized in Wasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तस्करांचीही लॉकडाऊन तयारी; वसमतमध्ये १०० गोण्यांमध्ये साठवलेला ४३ लाखांचा गुटखा जप्त

या प्रकरणी मुजाहित पठाण आणि   जाफर सय्यद बाबु (रा. वसमत) यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...

हिंगोलीत पोलीस मित्रच निघाला सीरियल किलर, तपासात बिंग फुटले - Marathi News | Hingoli police friend went serial killer, Bing exploded in the investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंगोलीत पोलीस मित्रच निघाला सीरियल किलर, तपासात बिंग फुटले

Crime News : सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई मारोती इंगळे (८२) या वृद्ध महिलेचा खून करून अंगावरील सोने-चांदीचे दागिने लुटत मृतदेहाजवळच असलेल्या माळरानावर अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आला होता. ...

हिंगोलीत सव्वा तीन लाखांचा गुटख्याचा साठा जप्त - Marathi News | Gutkha stocks worth Rs 3 lacs seized in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत सव्वा तीन लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागातील एकाच्या घरी गुटख्याचा साठा असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. ...

हिंगोली जिल्ह्यातील युवकाचा डोंगरकड्यावरून पडून मृत्यू  - Marathi News | The death of a young man after falling from a hill | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हिंगोली जिल्ह्यातील युवकाचा डोंगरकड्यावरून पडून मृत्यू 

Washim News : ऋषी महाराज संस्थान काम कराड येथे डोंगर कड्यावरून २६ वर्षीय तरुण पडल्याने मृत्यू झाला.  ...

चार मुलांनी चार दिशांनी घरे बांधली; वृद्ध आईचा खून करून मृतदेह पुरल्याचेही नाही कळले - Marathi News | The four children built houses in four directions; they are unknown from the body was buried after killing of mother | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चार मुलांनी चार दिशांनी घरे बांधली; वृद्ध आईचा खून करून मृतदेह पुरल्याचेही नाही कळले

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई इंगळे घरी एकट्याच राहतात. त्यांची चार मुले गावातच इतर ठिकाणी राहतात. ...