मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना बाभुळगाव, जि. यवतमाळ येथील आहे. ...
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये असलेली भूमिका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी महासंचालक संजय बर्वे यांनी तपासली होती ...