मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्यायालयात २५ कोटी रुपये जमा केले आहे. जमा करण्यात येणारी रक्कम ही महामार्गाच्या दुरूस्तीसाठी अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाला सोपविण्यात येईल. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दोन प्रकरणामध्ये योग्य सहकार्य न मिळाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियावर एकूण ५० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात आला आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीचे माजी आमदार आनंद गेडाम यांनी अपहरण व दरोडा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. ...
सडक्या सुपारीची आयात व तस्करीच्या प्रकरणांचा तपास ‘सीबीआय’कडे हस्तांतरित करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ निर्णय घेणार आहे. या मुद्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. ...