नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोविड रुग्णालयाच्या कार्यान्वयासंबंधी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीद्वारे ६३ रुग्णालयांची सुनावणी सुरू आहे. गेल्या शनिवारी सुनावणीला अनुपस्थित हॉस्पिटल्सना नोटीस पाठवून पुन्हा एकदा सुनावणीची संधी देण्यात आली होती. अखेर २१ रुग्णालयांचे डॉक्टर, प्रत ...
या कक्षाबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, त्याचा कसा वापर करावा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच ठरवायचा आहे. पण सध्या लोकांची अवस्था अत्यंत बिकट आहे असं ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले. ...
कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर रूप घेऊ शकते. त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयाने कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्याची तयारी ठेवावी, अशा सूचना शनिवारी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने खासगी रुग्णालयांना केल्या. ...
Sushant Singh Rajput Case : गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, मिरांडा, सावंत, परिहार आणि झैद विलत्रा व अन्य आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. ...
कोव्हिडच्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३८ रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहे. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली नेमल ...
कोरोना रुग्णांवर उपचार, उपचाराचे दर, खाटांचे आरक्षण इत्यादीविषयी राज्य सरकार व प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना खासगी रुग्णालयांना भेडसावत असलेल्या अडचणी सोडवण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापौर संदीप जोशी यां ...
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून आशुतोष कुंभकोणी यांची एक बातमी व्हायरल होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच मला रोखले असा आशय असल्याचे या व्हायरल बातमीत दिसून येत आहे. ...