Nagpur News विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र प्रदेशाकरिता विकास मंडळे स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतींनी राज्यपालांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या आदेशाची मुदत वाढवली जावी याकरिता नितीन रोंघे आणि विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चंद्रा ...
या नव्या नियमांना न्यायालयात आव्हान देणारी पीटीआय ही दहावी पक्षकार आहे. पीटीआयने न्यायालयाला सांगितले की, माहिती-तंत्रज्ञानाचे नवे नियम अतिशय कडक असून त्यामुळे प्रसारमाध्यमांवर सतत पाळत ठेवली जाणार आहे. ...
या कक्षात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य भागधारकांचा समावेश असेल, अशी माहिती महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. ...
ट्रू कॉलर हे ॲप वापरकर्त्याची माहिती संकलित करते आणि ही माहिती ॲप वापरकर्त्यांची परवानगी न घेता त्यांच्या भागीदार कंपन्यांना देते, असा आरोप शशांक पोस्तुरे यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. याची सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्ण ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘लोकमत’च्या बातमीची दखल घेऊन दुर्मिळ सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ...