लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, फोटो

Health tips, Latest Marathi News

रोज धावण्याचा व्यायाम करताय? 'या' चूकांमुळे होऊ शकतं गुडघ्याचं मोठं नुकसान.... - Marathi News | Do you run every day? 'These' mistakes can cause great damage to the knee .... | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :रोज धावण्याचा व्यायाम करताय? 'या' चूकांमुळे होऊ शकतं गुडघ्याचं मोठं नुकसान....

दैनंदिन जीवनात धावण्याचा समावेश करून, आरोग्यामध्ये बराच सुधार करता येतो. तुम्हाला दररोज व्यायाम करणं शक्य नसल्यास धावण्याचा व्यायाम करून आपण निरोगी राहू शकता...मात्र धावताना केलेल्या काही चुकांमुळे आपल्याला हे धावणं चांगलच महागात पडू शकतं.. ...

हार्ट अटॅक जास्तकरून बाथरूममध्ये आंघोळ करतानाच का येतो? चुकूनही करू नका या चुका.... - Marathi News | Heart attack in bathroom : Know why does cardiac arrest happen in the bathroom | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :हार्ट अटॅक जास्तकरून बाथरूममध्ये आंघोळ करतानाच का येतो? चुकूनही करू नका या चुका....

Heart Attack In Washroom : सामान्यपणे असं मानलं जातं की बाथरूममध्ये हार्ट अटॅकचा धोका असतो आणि ही बाब अनेक रिसर्चमधून समोर आली आहे. ...

STD Facts : असुरक्षित Sex मुळे होतात धोकादायक आजार, शरीर संबंधांपूर्वी ६ गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News | STD Facts : Sexually transmitted diseases infections surprising facts | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :STD Facts : असुरक्षित Sex मुळे होतात धोकादायक आजार, शरीर संबंधांपूर्वी ६ गोष्टी लक्षात ठेवा

STD Facts : सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीजपासून बचाव करण्यासाठी गर्भनिरोधक (कंडोम) हा सुरक्षित उपाय आहे. तरीही या उपायानं १०० टक्के सुरक्षिततेची शाश्वती देता येत नाही. ...

Health Insurance : 'आरोग्य विमा' घेताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा तुमचा क्लेम बाद - Marathi News | Corona virus : Take care of this while taking health insurance, otherwise your claim will be rejected | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Health Insurance : 'आरोग्य विमा' घेताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा तुमचा क्लेम बाद

Health Insurance : आरोग्य विमा घेणं हे फायदेशीर असल्याचं मत अनेकांचं आहे. मात्र, तो घेत असताना काही खबरदारी घेणंही महत्त्वाचं आहे. अन्यथा कंपन्यांकडून आपला क्लेम नाकारला जाऊ शकतो. ...

कोरोनाकाळात सकाळी उठून करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल एनर्जेटिक, वाटेल आनंदी आणि स्वस्थ - Marathi News | Get up in the morning to do these things, stay energetic all day, feel happy and healthy | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाकाळात सकाळी उठून करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल एनर्जेटिक, वाटेल आनंदी आणि स्वस्थ

सध्या कोरोनामुळे अशी जीवनशैली झाली आहे की दिवस सतत तणावपूर्ण असतो. वर्क फ्रॉम होमचं टेन्शन, जीवनशैलीत झालेला बदल, आजाराची भीती, जवळच्यांच्या आरोग्याची काळजी, मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यामुळे आपले आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललेले आहे. यावर उपाय का ...

डायबिटीज रुग्णांना मिळणार दिलासा, शुगर तपासण्यासाठी रक्त काढावं लागणार नाही - Marathi News | health tips scientists develop pain free blood sugar test for diabetics | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीज रुग्णांना मिळणार दिलासा, शुगर तपासण्यासाठी रक्त काढावं लागणार नाही

health tips : शास्त्रज्ञांनी ब्लड शुगरची टेस्ट करण्यासाठी एक पद्धत आणली आहे. ज्यामध्ये बोटाला टोचण्याची गरज भासणार नाही. ...

Kappa Variant : डेल्टानंतर आता आला कोरोनाचा नवा 'कप्पा व्हेरिएंट', जाणून घ्या लक्षणे आणि कसं पडलं याचं नाव... - Marathi News | Kappa Variant : New variant of coronavirus in India kappa variant, Know its symptoms | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Kappa Variant : डेल्टानंतर आता आला कोरोनाचा नवा 'कप्पा व्हेरिएंट', जाणून घ्या लक्षणे आणि कसं पडलं याचं नाव...

Corona Virus Kappa Variant : डेल्टा प्लस प्रमाणे कप्पा व्हेरिएंटलाही चिंताजनक म्हणून घोषित करण्यात आलं होतं. ...

मैदा खाताय? आतड्यांना आहे धोका, परिणाम आहेत भरपूर गंभीर - Marathi News | Do you eat flour The intestines are at risk, the consequences are very serious | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मैदा खाताय? आतड्यांना आहे धोका, परिणाम आहेत भरपूर गंभीर

मैद्याचे अनेक साइड इफेक्ट्स असतात. ते शरीराला अपायकारक असल्याचं समोर आलं आहे. मैदा तयार करण्यालसाठी गव्हाचे पीठ फार बारीक केले जाते. त्यामुळे त्यातील पोषक तत्व पूर्ण नष्ट होऊन जातात. मैद्याचे आणखी काही दुष्परिणाम... ...