लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

Health Tips Latest News in Marathi

Health tips, Latest Marathi News

स्वच्छ-शुभ्र दातांसाठी करा ‘हा’ स्वस्त नॅचरल उपाय, दात चमकतील मोत्यासारखे! - Marathi News | How to use charcoal for teeth whitening know its benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वच्छ-शुभ्र दातांसाठी करा ‘हा’ स्वस्त नॅचरल उपाय, दात चमकतील मोत्यासारखे!

Natural Ways To Clean Teeth : तुम्हालाही दात चमकदार हवे असतील आणि त्यांवरील पिवळेपणा घालवायचा असेल तर कोळशापासून तयार दंतमंजनाचा वापर करू शकता.  ...

१४ दिवसांसाठी साखर खाणं सोडलं तर पाहा शरीरात काय जादू होते? वाचाल तर तातडीने साखर सोडाल.. - Marathi News | Doctor tells health benefits of cut out sugar just for 14 days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१४ दिवसांसाठी साखर खाणं सोडलं तर पाहा शरीरात काय जादू होते? वाचाल तर तातडीने साखर सोडाल..

Health Tips : जर तुम्ही काही दिवस साखर खाणं पूर्णपणे बंद केलं तर आरोग्याला इतके फायदे मिळतील ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ...

थेट कॅननं कोल्ड ड्रिंक प्यायल्यास या गंभीर आजाराचा धोका, वैज्ञानिकांनी दिला इशारा! - Marathi News | Study says drinking beer or cold drink directly from can may cause this serious disease | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थेट कॅननं कोल्ड ड्रिंक प्यायल्यास या गंभीर आजाराचा धोका, वैज्ञानिकांनी दिला इशारा!

Health Tips : कॅनवर असलेले बॅक्टेरिया आणि नुकसानकारक केमिकल्समुळे गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.  ...

शरीर आहे बारीक पण पोट निघालंय बाहेर? कमी करण्यासाठी न्यूट्रिशनिस्टनं सांगितलं खास ड्रिंक! - Marathi News | Nutritionist suggests drink for belly fat loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीर आहे बारीक पण पोट निघालंय बाहेर? कमी करण्यासाठी न्यूट्रिशनिस्टनं सांगितलं खास ड्रिंक!

Belly Fat Loss : न्यूट्रिशनिस्ट सिमरन कथूरियानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून एका खास ड्रिंकबाबत माहिती दिली. हे ड्रिंक पिऊ बाहेर निघालेलं पोट कमी करता येतं. ...

धोक्याची घंटा! मोबाईलवर येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे तुम्ही पडू शकता आजारी - Marathi News | smartphone side effects mobile notifications can also make you sick know disadvantages | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :धोक्याची घंटा! मोबाईलवर येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे तुम्ही पडू शकता आजारी

मोबाईलचं व्यसन आरोग्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. ...

तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्या, निरोगी राहा! 'या' ४ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर - Marathi News | Take care of your oral hygiene These 4 important tips will be beneficial | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्या, निरोगी राहा! 'या' ४ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर

जर तुमच्या तोंडाची योग्य काळजी घेतली नाही तर त्यामुळे पोकळी, हिरड्यांचे आजार आणि तोंडाची दुर्गंधी देखील येऊ शकते. ...

जेवणानंतर गोड पदार्थ खाणं आरोग्यासाठी चांगलं; आयुर्वेदानुसार ‘या’ प्रमाणात खाल्ले तर फायदेच फायदे - Marathi News | eating some sweets after having meals is beneficial for health ayurveda tells its surprising benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणानंतर गोड पदार्थ खाणं आरोग्यासाठी चांगलं; आयुर्वेदानुसार ‘या’ प्रमाणात खाल्ले तर फायदेच फायदे

जेवणानंतर थोडं गोड खाणं केवळ चवीसाठीच नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतं. ...

रोज नियमितपणे ताक प्या! वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ८ जबरदस्त फायदे- सौंदर्यही खुलेल - Marathi News | 8 amazing benefits of having buttermilk or chaas daily, importance of drinking buttermilk, why it is important to have buttermilk every day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज नियमितपणे ताक प्या! वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ८ जबरदस्त फायदे- सौंदर्यही खुलेल

8 Amazing Benefits Of Having Buttermilk Or Chaas Daily: आयुर्वेदानुसार ताक हे जणू पृथ्वीवरचं अमृत आहे.. का ताकाला एवढं महत्त्व आहे? बघा नियमितपणे ताक प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे.. (importance of drinking buttermilk) ...