लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

अधिक पाऊस, अधिक थंडी, आता अधिक ऊन! आरोग्यावर होऊ शकतो थेट परिणाम काळजी घ्या - Marathi News | More rain, more cold, now more sun! It can have direct effects on health, be careful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अधिक पाऊस, अधिक थंडी, आता अधिक ऊन! आरोग्यावर होऊ शकतो थेट परिणाम काळजी घ्या

Summer Health Tips : उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये वाऱ्यातील गारठा कायम आहे. या गारठ्चामुळे थेट आरोग्यावर परिणाम झाला आहे. आजाराचे प्रमाण वाढले आहे. ...

कांदा करु शकतो तुमच्या तब्येतीचा वांधा, पाहा कच्चा कांदा कुणी खावा-कुणी कधीच खाऊ नये.. - Marathi News | Who should avoid eating raw onions dietitian reveals | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदा करु शकतो तुमच्या तब्येतीचा वांधा, पाहा कच्चा कांदा कुणी खावा-कुणी कधीच खाऊ नये..

Onion Common Side Effects: एक गोष्ट अशीही लक्षात घ्यायला हवी की, कच्चा कांदा खाण्याचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी तो नुकसानकारकही ठरू शकतो. ...

फक्त सकाळीच प्यावं की दिवसभर कोमट पाणी पिणं चांगलं? पाहा आयुर्वेद तज्ज्ञ काय सांगतात.. - Marathi News | Is drinking warm water all day good for health? Know what ayurveda says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त सकाळीच प्यावं की दिवसभर कोमट पाणी पिणं चांगलं? पाहा आयुर्वेद तज्ज्ञ काय सांगतात..

Lukewarm Water Drinking Tips : अनेकांना प्रश्न पडतो की, फक्त सकाळीच कोमट पाणी प्यावं का किंवा दिवसभर कोमट पाणी प्यायलं तर काय होईल? हेच आपण समजून घेऊया. ...

सतत डोकेदुखी-चक्कर येते, महिलांना हाय बीपीचा होताना दिसतात ‘ही’ गंभीर लक्षणं.. - Marathi News | What are the signs of high BP seen in women, which you should not avoid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत डोकेदुखी-चक्कर येते, महिलांना हाय बीपीचा होताना दिसतात ‘ही’ गंभीर लक्षणं..

High BP Sign In Women's : हाय बीपीची समस्या झाली तर शरीरात काही लक्षणं दिसू लागतात. जी वेळीच ओळखली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. अशात महिलांना माहीत असलं पाहिजे की, हाय बीपीची शरीरात कोणती लक्षणं दिसतात. ...

मुलांना दुधात कालवून 'हा' पदार्थ रोज द्या- तब्येतही सुधारेल आणि अभ्यासातही होतील हुशार - Marathi News | Give this food to your children daily by mixing it with milk - correct method of giving milk to kids, how to prepare milk for kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना दुधात कालवून 'हा' पदार्थ रोज द्या- तब्येतही सुधारेल आणि अभ्यासातही होतील हुशार

Parenting Tips: मुलांना दुधात जर काही पदार्थ मिसळून दिले तर त्या दुधाची गुणवत्ता आणखी वाढते. त्याचा फायदा मुलांच्या शारिरीक आणि मानसिक विकासासाठी होतो... ...

भटक्या कुत्र्यांचा संपर्क टाळा, त्वचारोगाचा वाढतोय धोका; नागरिकांनो काळजी घ्या - Marathi News | Avoid contact with stray dogs, risk of skin disease is increasing; Citizens, be careful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भटक्या कुत्र्यांचा संपर्क टाळा, त्वचारोगाचा वाढतोय धोका; नागरिकांनो काळजी घ्या

शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. विशेष म्हणजे, या कुत्र्यांमध्ये दिसून येणारे विविध त्वचारोग आता नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. ...

ऊन तापू लागताच घरी आणा सब्जा, १ चमचा सब्जाची कमाल-उन्हाळी त्रास गायब, उन्हाळ्याचं औषध - Marathi News | 1 spoon of sabja seeds is enough to reduce heat - summer medicine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊन तापू लागताच घरी आणा सब्जा, १ चमचा सब्जाची कमाल-उन्हाळी त्रास गायब, उन्हाळ्याचं औषध

1 spoon of sabja seeds is enough to reduce heat - summer medicine : शरीरातील उष्णता कमी होते, प्या सब्ज्याचे पाणी रोज. ...

मोबाईल उशीजवळ ठेवून झोपताय... थांबा! कॅन्सरचा धोका की अफवा? डॉक्टरांनी सांगितलं 'हे' सत्य - Marathi News | Mobile radiation alert is your bedside phone giving you cancer what every indian needs to know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाईल उशीजवळ ठेवून झोपताय... थांबा! कॅन्सरचा धोका की अफवा? डॉक्टरांनी सांगितलं 'हे' सत्य

बहुतांश लोक झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करतात किंवा फोन उशीजवळ ठेवूनच झोपतात. ही सवय आता सामान्य झाली आहे, पण याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? ...