लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

शुभ-अशुभचा काहीच संबंध नाही, 'या' गंभीर समस्यांमुळे फडफडतो डोळा, आधी तब्येत काय म्हणते पाहा.. - Marathi News | Eye twitching means Myokymia causes you should know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुभ-अशुभचा काहीच संबंध नाही, 'या' गंभीर समस्यांमुळे फडफडतो डोळा, आधी तब्येत काय म्हणते पाहा..

Eye Twitching Causes : सायन्सनुसार डोळे फडफडणं आणि शुभ-अशुभ यांचा काही संबंध नाही. कारण डोळे फडफडण्याला आरोग्यासंबंधी काही समस्या कारणीभूत असू शकतात. ...

पायऱ्या चढा आणि उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर - Marathi News | climbing stairs makes the heart stronger no fear of heart attack keeps these deadly diseases away study claim | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पायऱ्या चढा आणि उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर

जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा घरी, ऑफिसमध्ये किंवा शॉपिंग मॉलमध्ये लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. ...

तुपात काळी मिरी पूड टाकून खाल्ल्यानं काय होतं? फायदे इतके की रोज खाल... - Marathi News | Benefits of eating black pepper powder with ghee you should know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुपात काळी मिरी पूड टाकून खाल्ल्यानं काय होतं? फायदे इतके की रोज खाल...

Ghee And Black Pepper Benefits: अनेकांना हे माहीत नसतं की, काळी मिरी जर तुपासोबत खाल तर तुम्हाला दुप्पट फायदे मिळू शकतात. हा एक फार जुना आयुर्वेदिक उपाय आहे. ...

कितीही जोर लावला तरी पोट साफ होत नाही? ३ गोष्टी करा, पोट होईल लगेच साफ - Marathi News | 3 yoga position and home remedies relief to constipation issue morning yoga stomach pain acidity and gases problem solution | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही जोर लावला तरी पोट साफ होत नाही? ३ गोष्टी करा, पोट होईल लगेच साफ

Yoga for constipation relief: Morning yoga for stomach problems: Home remedies for gas and acidity: योगतज्ज्ञ सांगतात की, काही घरगुती टिप्स फॉलो केल्या तर बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आपली सुटका होईल तसेच पोटही साफ होईल. ...

पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्... - Marathi News | melatonin hormone starts decreasing in body due to excessive screen time know harm caused by it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...

रात्रीच्या वेळी या स्क्रीन्सचा जास्त वापर केल्याने तुमच्या झोपेवर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ...

सारा तेंडुलकर म्हणते- PCOS मुळे घराबाहेर जाण्याचीही लाज वाटायची; कारण माझा चेहरा.....  - Marathi News | Sara Tendulkar Talks About Her Struggles With PCOS, sara tendulkar sufferes from Polycystic ovary syndrome | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारा तेंडुलकर म्हणते- PCOS मुळे घराबाहेर जाण्याचीही लाज वाटायची; कारण माझा चेहरा..... 

Sara Tendulkar Talks About Her Struggles With PCOS: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची लेक म्हणजेच सारा तेंडुलकर. ती सांगतेय मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात तिला झालेल्या PCOS या त्रासाविषयी.. ...

चांगले दिसत नाहीत म्हणून नाकातील केस काढता? असं करणं अत्यंत धोक्याचं, श्वसन आजारांचाही धोका - Marathi News | Why You Shouldn't Remove Nasal Hair: An Expert Lists Possible Side Effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चांगले दिसत नाहीत म्हणून नाकातील केस काढता? असं करणं अत्यंत धोक्याचं, श्वसन आजारांचाही धोका

Nose Hair Removing Side Effects : बऱ्याच महिला वाढलेल्या केसांमुळे नाक वळवळत असल्यानं त्यातील केस कात्रीनं कापतात किंवा खेचून तोडतात. पण असं करणं आरोग्यासाठी खूप जास्त नुकसानकारक ठरू शकतं. ...

गारेगार शॉवर घेताना महिलांनी अजिबात करू नये 'ही' चूक, डॉक्टरांनी सांगितलं मोठं गंभीर कारण.. - Marathi News | Doctor warn women never urinate standing in shower | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गारेगार शॉवर घेताना महिलांनी अजिबात करू नये 'ही' चूक, डॉक्टरांनी सांगितलं मोठं गंभीर कारण..

Urinating While Shower : ही बाब तुम्हाला सामान्य वाटू शकते. मात्र, एका डॉक्टरांनी असं केल्यावर महिलांना होणाऱ्या एका गंभीर नुकसानाबाबत सांगितलं आहे. ...