लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Latest News

Hasan mushrif, Latest Marathi News

मंत्री असलो तरी मी जनतेचा हमालच - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ - Marathi News | Even though I am a Minister, I am the bearer of the people says Rural Development Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री असलो तरी मी जनतेचा हमालच - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करीत राहीन ...

Hasan Mushrif: मंत्री हसन मुश्रीफांच्या टोपीखाली नेमकं दडलंय काय?, गांधी टोपीची जिल्हाभर चर्चा - Marathi News | kolhapur District wide discussion of Minister Hasan Mushrif Gandhi hat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hasan Mushrif: मंत्री हसन मुश्रीफांच्या टोपीखाली नेमकं दडलंय काय?, गांधी टोपीची जिल्हाभर चर्चा

पालकमंत्री सतेज पाटील यांच्याही दाढीची चर्चा ...

अजितदादा खूप बदलले अन् मुश्रीफ मर्फी बॉयसारखे गोंडस; नाना पाटेकरांची कोल्हापुरात जोरदार बॅटिंग! - Marathi News | Ajit pawar has changed a lot and Mushrif is as cute as Murphy Boy says Nana Patekar in Kolhapur! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा खूप बदलले अन् मुश्रीफ मर्फी बॉयसारखे गोंडस; नाना पाटेकरांची कोल्हापुरात जोरदार बॅटिंग!

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मैत्रीची कल्पना तर सगळ्यांच आहे. याचाच प्रत्यत कोल्हापुरात पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ...

नाना पाटेकरांनी मंत्री मुश्रीफांचा केला एकेरी उल्लेख, सर्वजण थबकले; नाना म्हणाले.. - Marathi News | Nana Patekar single mention of Minister Mushrif, Nana said Hassan is my best friend | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाना पाटेकरांनी मंत्री मुश्रीफांचा केला एकेरी उल्लेख, सर्वजण थबकले; नाना म्हणाले..

हसन माझा जवळचा दोस्त आहे रे... गैरसमज करून घेऊ नका, तसेच काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्यातून जातानाच मला हसन दिसला, मी हसन... हसन... म्हणत.. म्हणत गाडी दुसऱ्याला धडकली, ...

महिलांना १ रुपयांत दहा सॅनिटरी नॅपकिन देणार, मासिक पाळी स्वच्छता दिनी ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा - Marathi News | 10 sanitary napkins to be given to women for Rs 1, announces Rural Development Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिलांना १ रुपयांत दहा सॅनिटरी नॅपकिन देणार, मासिक पाळी स्वच्छता दिनी ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा

राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार असून ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...

कोल्हापुरात कामगार उपायुक्त कार्यालय करू, कामगार मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती - Marathi News | We will have an office of Deputy Commissioner of Labor in Kolhapur, informed the Minister of Labor Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात कामगार उपायुक्त कार्यालय करू, कामगार मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

बांधकाम कामगार यांच्यासाठी मेडिक्लेम योजना नव्या स्वरूपात सुरू करण्याचाही विचार ...

बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना पंधरा दिवसांत प्रत्येकी दोन लाख रुपये देणार - मंत्री मुश्रीफ - Marathi News | Widows of construction workers will be given Rs 2 lakh each in fortnight says Minister Hasan Mushrif | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना पंधरा दिवसांत प्रत्येकी दोन लाख रुपये देणार - मंत्री मुश्रीफ

विधवा महिलांची एकूण ३७ प्रकरणे तातडीने कल्याणकारी मंडळाकडे पाठविण्याचा निर्णय यावेळी झाला. पंधरा दिवसांत पैसे मिळतील, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली. ...

विधवा प्रथा बंद: हेरवाडचा पॅटर्न राज्यभर राबविणार-हसन मुश्रीफ - Marathi News | Widow practice closed: Herwad pattern to be implemented across the state says Minister for Rural Development Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधवा प्रथा बंद: हेरवाडचा पॅटर्न राज्यभर राबविणार-हसन मुश्रीफ

हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णयाची राज्यातील मंत्रिमंडळाकडून दखल ...