Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
व्हॅट (मूल्यवर्धित कर)मध्ये नोंदणी असणारे ६६६ व्यापारी नंतर जीएसटी (वस्तू व सेवाकर)मध्ये समाविष्ट झालेच नाहीत. या व्यापा-यांची यादीच केंद्रीय जीएसटीएने राज्य जीएसटीकडे सोपविली आहे. त्यांना रिर्टन दाखल करण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून विविध विभागांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या निधीची तरतूद केली जाते. या योजनेतून साहित्याची खरेदी करून लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. गेल्यावर्षी शासनाने वैयक्तिक लाभाच्या योजनांचे वितरण डीबीटी (थेट बँक हस्तांतर ...