राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाहीत, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना मंजुरी देण्यात आ ...
औद्योगिक वसाहतींत सोयी-सुविधांच्या नावाखाली उद्योगांकडून प्रत्येक ग्रामपंचायत वेगवेगळे कर आकारणी करीत असल्याने उद्योगांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...
ग्राम पंचायतस्तरावरील पाणी नमून्याची तपासणी जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत केली जाते. जून महिन्यात १२ तालुक्यातील एकूण १ हजार ५४५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी चार तालुक्यातील १६ पाणी नमुने दूषित आढळून आले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच् ...
अकोला: जिल्ह्यात सध्या ‘व्हायरल फिव्हर’ने डोके वर काढले असताना, जिल्ह्यातील पाच तालुक्यातल्या ४५ ग्रामपंचायती अंतर्गत ५९ गावांमध्ये पाणी पाणी पुरवठा करताना ‘ब्लिचिंग पावडर’चा वापर होत नसल्याचे वास्तव आरोग्य विभागाच्या अहवालात समोर आले आहे. ...
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३९ (१)अन्वये तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमातील तरतूदी नुसार सदरचा ठराव रद्द बातल करून खुबगाव ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी व भुखंड धारकाच्या भुखंडाच्या नोंदी ग्रामपंचायत अभिलेखात दर्ज ...