राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना गावात विविध विकासकामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपये मानवत पंचायत समितीला प्र ...
परळी तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायतच्या १९ कर्मचा-यांचे वेतन १४ महिन्यांपासून थकल्याने मंगळवारपासून त्यांनी येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतीने गावात डीजे, फेटा, दारु या खर्चाला अनावश्यक खर्च ठरवुन गावात मिरवणुक, वरात, फेटा, दारुला बंदी करु न ऐतिहासिक निर्णय गावविकासासाठी घेण्यात आला आहे. ...

नजिकच्या माळेगाव ठेका येथील राजू बत्तीसराव सपकाळ यांनी मसाळा या गावात संजय हरबाजी सपकाळ यांच्याकडून इमला विकत घेतला. त्या घरी ते राहायला गेले पण मागील ९ महिन्यांपासून इमला कर पावती त्यांच्या नावाने करुन दिली नाही. ...