राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील माणकिखांब येथे ग्रामपंचायतीच्या झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भैरवनाथ प्रसन्न विकास पॅनलच्या भिमाबाई रतन चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रामचंद्र परदेशी यांची निवड झाली, तर नवनिर्वाचित सरपंच तारा बांबळे यांनी सरपंचपदाचा पदभार स्विकारला. ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ...
राज्य शासनाने सर्व सरपंचांचे मानधन ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार तीन हजार, चार हजार व पाच हजार रुपये केले आहे. या संदर्भाचा शासन निर्णय ३० जुलै २०१९ रोजी निर्गमित करण्यात आला. या जीआरनुसार लोकसंख्येच्या आधारावर गडचिरोली जिल्ह्यातील २९२ सरपंचांना ती ...
ग्रामसेवकास शिवीगाळ करीत कपाटाचे कुलूप तोडून रेकॉर्ड लंपास केल्याप्रकरणी तीन ग्रामपंचायत सदस्यांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामयोजनेत प्रथम पुरस्कार प्राप्त केलेल्या विंचूरदळवी ग्रामपंचायतीने पुरस्काराच्या रकमेतून घंटागाडी खरेदी करत गावात नियमित कचरा उचलण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...