शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

बुलढाणा : जिल्हा परिषद सोबतच आता ग्रामपंचायतच्या आरक्षणावरही बोट

महाराष्ट्र : ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्रामविकासाचे प्रशिक्षण: हसन मुश्रीफ

अकोला : अकोला जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची लवरकच पोटनिवडणूक!

गडचिरोली : संतप्त बोरीवासीयांनी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

भंडारा : सर्वाधिक सरपंच आमच्याच गटाचे, सर्वच पक्षांचा दावा

चंद्रपूर : बाळनाथ वडस्कर यांच्यासाठी सात महिला सदस्यांनी नाकारले सरपंचपद

गोंदिया : सालेकसा तालुक्यात भाजपचे पाच तर काँग्रेसचे चार ग्रा.पं.वर वर्चस्व

गोंदिया : चार तालुक्यातील ग्रामपंचायतवर भाजपचे वर्चस्व

जळगाव : पारोळा तालुक्यात बारापैकी ११ ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कारभारी ‘महिला’

जळगाव : चहार्डी येथे अटीतटीच्या  निवडणुकीत सरपंचपदाची माळ चंद्रकलाबाई पाटील यांच्या गळ्यात