शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

वाशिम : सार्वजनिक शौचालयांसाठी १२० ग्रामपंचायतींकडून लोकवर्गणीची रक्कम जमा!

नाशिक : पाणीपुरवठा योजना तत्काळ मंजूर करण्याचे आदेश

नाशिक : वंजारवाडीच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर शिंदे

वाशिम : आज ठरणार वाशिम जिल्ह्यातील ७५ ग्रामपंचायतींचे कारभारी!

चंद्रपूर : ती झाली 21 व्या वर्षी महाडोळीची सरपंच

नाशिक : अपात्र ठरविण्याच्या डावाने ग्रामपंचायत सदस्य पेचात

चंद्रपूर : उच्चशिक्षित तरुणी झाली गावाची कारभारीन

नाशिक : दस्तऐवजांचा काटेकोर तपासणी करण्याचे तहसीलदारांचे आदेश

जळगाव : खेडगाव ग्रामपंचायतीत ‘महिलाराज’

नाशिक : आंबेगावच्या सरपंचपदी अर्चना गीते