राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे जुलै व ऑगस्ट महिन्याचे गाय दूध खरेदी अनुदान ३४ लाख ३ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १४४ कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ...
अलीकडेच पनवेलनजीक एका उद्योजकाने पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करत कृषिपूरक व प्रक्रिया प्रकल्प विकसित केला होता. अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असा हा प्रकल्प होता. ...
आरोग्यास बहुउपयोगी असलेले दूध देणाऱ्या देशी गाईंना राज्य शासनाने "राज्यमाता गोमाता" अशी वेगळी ओळख देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशी गाईंचे महत्त्व वाढणार असले तरी वरचेवर त्या गोमातेच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. ...
PM Internship Scheme : नुकतीच सरकारनं 'पंतप्रधान इंटर्नशिप योजना' जाहीर केली आणि त्यासंबंधीचे पोर्टलही सुरू करण्यात आलं. इंटर्नशिप योजनेच पोर्टल सुरू झाल्यानंतर २४ तासांत नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या दीड लाखांच्या वर पोहोचलीये. ...