लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

Us Galap Hangam : यंदा साखर कारखान्यांसमोर अडचणींचा हंगाम वेळेत मिळेल का पहिला हप्ता? - Marathi News | Us Galap Hangam : This year is the season of difficulties in front of the sugar factories Will the first installment be delivered in time to farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Galap Hangam : यंदा साखर कारखान्यांसमोर अडचणींचा हंगाम वेळेत मिळेल का पहिला हप्ता?

गाळप हंगाम सुरू करताना कारखान्यांसमोर साखर कामगारांना पगारवाढ, शेतकऱ्यांना उसाचा दर, तसेच विधानसभा निवडणूक असल्याने ऊसतोड मजुरांची उपलब्धता आदी प्रश्न आहेत. ...

पेन्शनसाठी आता बँकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही; घरबसल्या मिळणार जीवन प्रमाणपत्र; सोपी आहे प्रोसेस - Marathi News | indian railway personnel public grievances and pension ministry life certificate can be made at home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेन्शनसाठी आता बँकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही; घरबसल्या मिळणार जीवन प्रमाणपत्र; सोपी आहे प्रोसेस

Life Certificate : नियमित पेन्शन चालू ठेवण्यासाठी दरवर्षी बँकेत जाऊन हयातीचा (जीवन प्रमाणपत्र) दाखला देणे आवश्यक आहे. मात्र, आता हा ताप कमी होणार आहे. ...

सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या - Marathi News | Govt to sell 2 5 percent stake in Hindustan Zinc and silver company 505 per share price fixed know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या

Hindustan Zinc Stake Sell : सरकारनं आपल्या एका कंपनीतील हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. या हिस्स्याच्या विक्रीतून सरकारला पाच हजार कोटींहून अधिक रक्कम मिळेल. ...

सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC - Marathi News | Govt can make laws regarding distribution of property, but acquisition of every private property is not allowed says supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC

खासगी मालमत्तेला संरक्षण देणाऱ्या एका महत्वाच्या निर्णयावेळी न्यायालयाने हे भाष्य केले आहे. प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 39(b) सोबतच 31(c) ची देखील व्याख्या केली आहे. ...

RBI मध्ये डेप्युटी गव्हर्नरच्या पदासाठी भरती; कोण करू शकतो अर्ज? काम आणि किती असतो पगार? - Marathi News | vacancy for the post of deputy governor in rbi know what is the salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI मध्ये डेप्युटी गव्हर्नरच्या पदासाठी भरती; कोण करू शकतो अर्ज? काम आणि किती असतो पगार?

Deputy Governor In Rbi : आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. ही नियुक्ती ३ वर्षांच्या कालावधीसाठी असते. ...

Vihir Anudan Yojana : विहीर अनुदानासाठी ५०० फुट अंतराची अट रद्द अनुदानातही वाढ वाचा सविस्तर - Marathi News | Vihir Anudan Yojana : 500 feet distance condition canceled for well subsidy Increase in subsidy too Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vihir Anudan Yojana : विहीर अनुदानासाठी ५०० फुट अंतराची अट रद्द अनुदानातही वाढ वाचा सविस्तर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहिरीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात १ लाख ५० हजार रुपयांची वाढ होऊन ते चार लाख रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेस गतिमान प्रतिसाद मिळत चालला आहे. ...

Shet Rasta Kayda : शेतात जाण्याच्या रस्त्यावर अतिक्रमण झालंय यासाठी कुठे कराल अर्ज? - Marathi News | Shet Rasta Kayda : Where do you apply for encroachment on the road leading to the farm? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shet Rasta Kayda : शेतात जाण्याच्या रस्त्यावर अतिक्रमण झालंय यासाठी कुठे कराल अर्ज?

शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतात जाण्यासाठी, येण्यासाठी शेत रस्ता, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, पाऊल रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. शेतीमध्ये पेरणी, पाळी, नांगरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी अशी कामे यंत्रामार्फत केली जातात. ...

१५ वर्षांसाठी गुंतवणूक करायचीये? सुकन्या समृद्धी की PPF, कुठे मिळेल जास्त फायदा; कुठे मिळेल अधिक व्याज? - Marathi News | Want to invest money for 15 years Sukanya Samriddhi or PPF where to get more benefit Where to get more interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ वर्षांसाठी गुंतवणूक करायचीये? सुकन्या समृद्धी की PPF, कुठे मिळेल जास्त फायदा; कुठे मिळेल अधिक व्याज?

Government Investment Schemes : पैसे गुंतवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमध्ये तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून मोठा फंड जोडू शकता. पाहूया कोणती स्कीम आहे फायद्याची ...