लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

Forest Department : आयएफएसना दिलासा: नागपुरात 'के. के'ची विकेट पडणार? वाचा सविस्तर - Marathi News | Forest Department: Milind Mhaiskar as Secretary of Forest Department in Maharashtra State | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन विभागाच्या सचिवपदी मिलिंद म्हैसकर

Forest Department : राज्यातील वन विभागाच्या सचिवपदी मिलिंद म्हैसकर या मराठमोळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने मराठी आयएफएस अधिकाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. ...

अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्या - Marathi News | Give severe punishment to the man who tortured and murdered his minor sisters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्या

झोपलेले सरकार जागे व्हा :बारामती प्रशासकीय भवना समोर ठिय्या  ...

विकसित देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी कौशल्य जनगणना दिशादर्शक - Marathi News | Skill Census a roadmap for fulfilling the dream of a developed country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विकसित देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी कौशल्य जनगणना दिशादर्शक

भारतात तरुणांची संख्या प्रचंड आहे; पण या लोकसंख्येचा लाभांश घेण्यात आपण कमी पडत आहोत. कौशल्य जनगणनेमुळे अनेक समस्यांवर मात करता येईल. ...

आता जप्त केलेलं घर, दुकान, प्लॉट खरेदी करणं झालं सोपं; सरकारनं लॉन्च केलं नवं पोर्टल, जाणून घ्या माहिती - Marathi News | Now it is easy to buy confiscated houses shops plots machinaries Government launches new portal baanknet know the information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता जप्त केलेलं घर, दुकान, प्लॉट खरेदी करणं झालं सोपं; सरकारनं लॉन्च केलं नवं पोर्टल, जाणून घ्या माहिती

केंद्र सरकारनं शुक्रवारी एक नवीन पोर्टल लॉन्च केलं. या पोर्टलमुळे ई-लिलावाद्वारे मालमत्तांची विक्री करण्यास मदत होणार आहे. ...

सरकारी, खासगी नोकरी करताना रिक्षा चालवण्याची हौस; परवाना परत करा अन्यथा रद्द होणार - Marathi News | Desire to drive rickshaw while doing government or private job Return the license otherwise it will be cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी, खासगी नोकरी करताना रिक्षा चालवण्याची हौस; परवाना परत करा अन्यथा रद्द होणार

नोकरी करताना रिक्षा परवाना ज्यांच्याकडे आहे, अशा परमीटधारकांवर आरटीओकडून कारवाई केली जाणार ...

IAS Transfer : राज्यात १० आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या; कृषी खात्याला मिळाले नवे सचिव - Marathi News | IAS Transfer : 10 IAS officers transferred in the state; Agriculture Department gets new Secretary | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :IAS Transfer : राज्यात १० आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या; कृषी खात्याला मिळाले नवे सचिव

राज्य सरकारने गुरुवारी १० आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. त्यात अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आय. ए. कुंदन आणि वेणुगोपाल रेड्डी यांचा समावेश आहे. ...

भूसंपादन भरपाईमध्ये आता शेतकऱ्यांना मिळणार त्यांच्या जमिनीची योग्य किंमत; वाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश - Marathi News | Farmers will now get the fair price of their land as compensation for land acquisition; Read the Supreme Court order in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूसंपादन भरपाईमध्ये आता शेतकऱ्यांना मिळणार त्यांच्या जमिनीची योग्य किंमत; वाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

अनेकदा राज्य सरकार एखाद्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून जमिनींचे संपादन करते. मात्र, काही कारणाने तो प्रकल्प बारगळतो. अशा परिस्थिती शेतकऱ्यांचे पैसे आणि जमीन दोन्ही सरकार दरबारी पडून राहतात. ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी; ह्या महिला ठरणार अपात्र - Marathi News | Ladki Bahin Yojana : Scrutiny of beneficiary women under Ladki Bahin Yojana; These women will be ineligible | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी; ह्या महिला ठरणार अपात्र

Ladki Bahin Yojana Updates विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) मदत घेतली जाणार आहे. ...