गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
सध्यातरी असं कोणतं अॅप नाहीये जे आपल्या सुरक्षतेची हमी देतं, हाच विचार करता ट्रूकलरने वैयक्तिक सुरक्षेसाठी गार्डियन्स नावाचं अॅप लॉन्च केलंय. गुगल प्ले स्टोर व अॅपल अॅप स्टोअर वरून विनामूल्य डाउनलोड करु शकतात. आता हे अॅप नेमकी कसी सुरक्षा देतं आ ...
आतापर्यंत आपल्या डिवाईस मधले फोटो गुगल फोटो्स वर शेअर व्हायचे पण आता Google Photos लवकरच हाय क्लॉलिटी फोटो आणि व्हिडिओंसाठी विनामूल्य अमर्यादित स्टोरेज ऑपशन देणं बंद करणार आहे. नवीन Google Photos चं हे नविन धोरण 1 जून 2021 रोजी अंमलात येईल. दरम्यान त ...
जेव्हापासून Whatsapp ने नवीन प्रायव्हसी धोरणांविषयी माहिती दिलीये, तेव्हापासून लोक सिग्नल या नवीन ऍपकडे वळू लागलीयेत. त्यात भर म्हणजे, टेस्लाचा बॉस एलोन मस्क यांनी “यूज सिग्नल” ट्विट केल्यावर त्यांच्या लाखो फॉलोवर्संनी सिग्नल एप वापरायला सुरूवात केली ...
आज आपल्याला बर्याच प्रश्नांची उत्तरे गुगलद्वारे सहजपणे मिळतात. पूर्वी लोक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जाड शब्दकोष वापरत असायचे. परंतु, आता या शब्दकोशांची जागा ‘गुगल’ने घेतली आहे. माहित नसलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी, लोक Google वर अवलंबून असतात. एख ...
गूगल असिस्टंट, ग्लोबल सर्च जायंट गूगलचे डिजिटल सहाय्यक वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोन, लॅपटॉप व स्मार्ट स्पीकर्सद्वारे उपलब्ध आहे. Assistant सुरुवातीस मे २०१६ मध्ये गूगलच्या मेसेजिंग अॅप अल्लो आणि त्याचा व्हॉईस-एक्टिवेटेड स्पीकर गुगल होमचा भाग ...