Next

गुगलला कशी ठाऊक असतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं? How Does Google Answer All Your Questions?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 03:19 PM2020-12-24T15:19:02+5:302020-12-24T15:19:32+5:30

आज आपल्याला बर्‍याच प्रश्नांची उत्तरे गुगलद्वारे सहजपणे मिळतात. पूर्वी लोक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जाड शब्दकोष वापरत असायचे. परंतु, आता या शब्दकोशांची जागा ‘गुगल’ने घेतली आहे. माहित नसलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी, लोक Google वर अवलंबून असतात. एखादी गोष्ट माहित असली तरीही ती पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी Google वापरतात. गुगल नेमकी आपल्या प्रश्नांची उत्तरं कसं शोधतं आणि त्याची सर्व उत्तरं योग्यच असतात का, हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? चला तर मग जाणून घेऊयात कि google नेमकं तुमच्या प्रश्नांची उत्तरं कसं देतं ? हे खरंच interesting आहे आणि detailed माहिती मिळवण्यासाठी हा विडिओ शेवट पर्यंत नक्की बघा.