लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

चारित्र्याच्या संशयाने केला घात; जळीतकांडातील ‘आरती’चाही मृत्यू - Marathi News | man burns father-in-law, wife and child with petrol in gondia; all died during treatment | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चारित्र्याच्या संशयाने केला घात; जळीतकांडातील ‘आरती’चाही मृत्यू

पेट्राेल ओतून सासऱ्यासह मुलगा आणि पत्नीला पेटविले ...

दरेकसा दलमने घातपात केल्याचा संशय; तीन राज्यांची संयुक्त नक्षल शोध मोहीम सुरू - Marathi News | Darekasa Dalam suspected of assassination; Joint Naxal search operation of three states started | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दरेकसा दलमने घातपात केल्याचा संशय; तीन राज्यांची संयुक्त नक्षल शोध मोहीम सुरू

शहीद जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ...

छत्तीसगडचे दोन पोलीस जवान नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद - Marathi News | Two policemen of Chhattisgarh were killed by Naxalites in Bortalao on the Maharashtra-Chhattisgarh border | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :छत्तीसगडचे दोन पोलीस जवान नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बोरतलाव येथील घटना ...

चारित्र्याच्या संशयाने कुटुंब उद्ध्वस्त; आजी अन् नात नशिबानं बचावल्या - Marathi News | man who burns father-in-law, wife and child with petrol arrested; only grandmother and granddaughter survived in a gory vendetta incident | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चारित्र्याच्या संशयाने कुटुंब उद्ध्वस्त; आजी अन् नात नशिबानं बचावल्या

गोंदियात कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल टाकून जाळून जाळल्याची घटना घडली होती ...

मुदतवाढीनंतरही शेतकरी धान खरेदी केंद्राकडे भटकेना, उद्दिष्टपूर्ती होईना - Marathi News | Even after the extension, the farmers did not wander to the paddy purchase center | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुदतवाढीनंतरही शेतकरी धान खरेदी केंद्राकडे भटकेना, उद्दिष्टपूर्ती होईना

२८ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा मुदतवाढ ...

बायको माहेरी गेल्याचा काढला राग; सासरा, पत्नी व मुलाला जाळणाऱ्याला अटक - Marathi News | man who burnt father-in-law, wife and child with petrol arrested, Ramnagar police registered a case of murder | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बायको माहेरी गेल्याचा काढला राग; सासरा, पत्नी व मुलाला जाळणाऱ्याला अटक

आतापर्यंत दोघांचा मृत्यू; रामनगर पोलिसांनी दाखल केला खुनाचा गुन्हा ...

ना बोनस, ना चुकारे, केवळ आश्वासनाचे पोवाडे; शेतकऱ्यांची वाढली चिंता - Marathi News | No bonuses, no refunds; Even after two months there is no GR, farmers are worried | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ना बोनस, ना चुकारे, केवळ आश्वासनाचे पोवाडे; शेतकऱ्यांची वाढली चिंता

घोषणा ठरणार का पोकळ : दोन महिने लोटूनही जीआर नाही ...

उपचारासाठी सुट्टी हवी असेल तर कुत्रा पिसाळला होता हे सिद्ध करा - Marathi News | wants leave for treatment of dog bite, then first prove that bitten by the rabid dog | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपचारासाठी सुट्टी हवी असेल तर कुत्रा पिसाळला होता हे सिद्ध करा

'ते' प्रमाणपत्र आणा; अजब-गजब पत्रामुळे कुत्र्यांची दहशत गडद ...