परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील जलसाठ्याची सद्यःस्थिती ११ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या अहवालानुसार जाहीर करण्यात आली. यात सध्या प्रकल्पाची पाणीपातळी ४२४.२७० मीटर असून, एकूण जलसाठा २३६.२५२ दशलक्ष घनमीटर आहे. ...
छत्रपती संभाजीनगर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांची पुनर्रचने करण्याचे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. यात मराठवाड्यातील २९ उपविभागीय कार्यालये बंद करण्याचे प्रस्तावित केले आहे. ...
वैजापूर आणि श्रीरामपूर या तालुक्यांतील १६ गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रस्तावित शनिदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्याचा प्रस्ताव ६ महिन्यांपासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन (एमडब्ल्यूआरआर) कडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. ...
तब्बल १२८ कि.मी. लांबीचा नांदूर मधमेश्वर जलदगती कालवा व पूर्वेकडील डोंगरथडी भागात असलेला मन्याड तलाव या सिंचन प्रकल्पांमुळे मागील २० वर्षांत वैजापूर तालुक्याचे अर्थकारण बदलले आहे. यामुळे हा तालुका अलीकडे प्रगतिपदावर असल्याचे दिसत आहे. ...
राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांचे जाळे हे केवळ पाणीपुरवठ्याचे साधन नसून, ते राज्याच्या ऊर्जा सुरक्षेचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. ...
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्हे तसेच अहिल्यानगर आणि नाशिक अशा एकूण १० जिल्ह्यांतील धरण बांधणे आणि पाणी व्यवस्थापन करण्यात येते. ...