लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
VIDEO: स्वामी समर्थांच्या भक्तीत गौतमी पाटील झाली तल्लीन; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | gautami patil swami samarth paduka darshan seek blessings shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: स्वामी समर्थांच्या भक्तीत गौतमी पाटील झाली तल्लीन; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

सोशल मीडियास्टार, नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...

प्राजक्तासाठी गौतमी मैदानात नेत्यांना कोणता सल्ला दिला? - Marathi News | What advice did you give to the leaders at Gautami Maidan for Prajakta? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्राजक्तासाठी गौतमी मैदानात नेत्यांना कोणता सल्ला दिला?

प्राजक्तासाठी गौतमी मैदानात नेत्यांना कोणता सल्ला दिला? ...

Gautami Patil : "आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत"; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन - Marathi News | Gautami Patil reaction Over Prajakta Mali And Suresh Dhas controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत"; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन

Gautami Patil And Prajakta Mali : गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. ...

गौतमी पाटीलने 'चंद्रा' गाण्यावर केला भन्नाट डान्स; विशाल निकमने मारली शिट्टी तर सिद्धार्थ जाधव थिरकला - Marathi News | dancer Gautami Patil on star pravah ata hou de dhingana 3 video viral siddharth jadhav vishal nikam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलने 'चंद्रा' गाण्यावर केला भन्नाट डान्स; विशाल निकमने मारली शिट्टी तर सिद्धार्थ जाधव थिरकला

गौतमी पाटीलने स्टार प्रवाहच्या आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी मराठी कलाकारांनी तिच्या परफॉर्मन्सला चांगलीच दाद दिली ...

“मला नाचायला बोलावतात, पण इथे पुस्तक वाचायला बोलावलं” पुणे पुस्तक महोत्सवात गौतमी पाटीलची हजेरी - Marathi News | “They invite me to dance, but I'm invited here to read a book” Gautami Patil's presence at the Pune Book Festival… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“मला नाचायला बोलावतात, पण इथे पुस्तक वाचायला बोलावलं” पुणे पुस्तक महोत्सवात गौतमी पाटीलची हजेरी

गौतमी म्हणाली, 'शिवाजी महाराजांचं पुस्तक नक्की वाचेन. तसेच फकिरा हे पुस्तक वाचण्यासाठीही प्रोत्साहन मिळालं आहे.' ...

Pune Book Festival : पुणे बूक महोत्सवात आज गौतमी पाटील येणार..! - Marathi News | Gautami Patil will be attending the Pune Book Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Book Festival : पुणे बूक महोत्सवात आज गौतमी पाटील येणार..!

ज्या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतो, तिथे प्रचंड गर्दी होते. ...

गौतमीला श्रीवल्लीची भुरळ, 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | gautami patil dance on pushpa 2 angaron sa song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमीला श्रीवल्लीची भुरळ, 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ एकदा पाहाच

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या अंगारो सा या गाण्याने चाहत्यांना भुरळ पाडली होती. या गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता श्रीवल्लीच्या या गाण्यावर गौतमी पाटीलने रील बनवला आहे.  ...

सई ताम्हणकर आणि अलका कुबल यांच्यासोबत झळकणार गौतमी पाटील? तो व्हिडिओ चर्चेत - Marathi News | Gautami Patil will appear with Sai Tamhankar and Alka Kubal? That video is hot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर आणि अलका कुबल यांच्यासोबत झळकणार गौतमी पाटील? तो व्हिडिओ चर्चेत

सोशल मीडिया स्टार आणि लावणी डान्सर असलेल्या गौतमी पाटील(Gautami Patil) नखरेल अदांनी गौतमी चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या तिचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ...