लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News, मराठी बातम्या

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
सोलापुरात येणार गौतमी पाटील; जाणून घ्या कधी व कोणत्या कार्यक्रमासाठी? - Marathi News | Gautami Patil coming to Solapur; Know when and for which program? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात येणार गौतमी पाटील; जाणून घ्या कधी व कोणत्या कार्यक्रमासाठी?

याबाबतची माहिती स्वत: गौतमी पाटील हिने सोशल मिडियावर दिली आहे.  ...

लेशपाल , तुझ्यामुळे एक जीव वाचला; गौतमी पाटीलकडून जिगरबाज लेशपालचे कौतुक - Marathi News | Leshpal you saved a life Jigarbaz Leshpal javalage is praised by Gautami Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेशपाल , तुझ्यामुळे एक जीव वाचला; गौतमी पाटीलकडून जिगरबाज लेशपालचे कौतुक

लेशपालने सदाशिव पेठेतल्या थरारक घटनेत माथेफिरूच्या हातातील कोयता एका हाताने धरून त्याच्या अंगावर बॅग फेकण्याचे धाडस केले होते ...

संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटीलांचा नाच ठेवा, राजू शेट्टींनी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यास खडसावले - Marathi News | Have Gautami Patil dance for the entertainment of directors, Raju Shetty reprimands District Bank Officer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटीलांचा नाच ठेवा, राजू शेट्टींनी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यास खडसावले

'नाही तर बँकेची सगळी माहिती माझ्याकडे आहे' ...

दीड मिनिट सादरीकरण अन् १० मिनिटांत गुंडाळला शो; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?  - Marathi News | gautami patil cancelled program within 10 minutes in dharmabad know exactly what happened | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दीड मिनिट सादरीकरण अन् १० मिनिटांत गुंडाळला शो; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं? 

गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाला महिला प्रेक्षकांसह प्रचंड गर्दी झाली होती. ...

गौतमी पाटीलच्या डान्सवर नृत्यांगना माधुरीने घेतला आक्षेप; म्हणाली, “आपण काय करतोय ते...” - Marathi News | actor and dancer madhuri pawar reaction over gautami patil dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलच्या डान्सवर नृत्यांगना माधुरीने घेतला आक्षेप; म्हणाली, “आपण काय करतोय ते...”

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या डान्सवर आतापर्यंत अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. ...

पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली गौतमी पाटीलची आई; तुम्हीही कराल साधेपणाचं कौतुक, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | gautami patil mother video viral gautami patil chi aai on camera for first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली गौतमी पाटीलची आई; तुम्हीही कराल साधेपणाचं कौतुक, व्हिडिओ व्हायरल

Gautami Patil Mother Video Viral: काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलने आईसोबतचा एक फोटो शेयर केला होता. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

आषाढीला वारकऱ्यांसाठी कार्यक्रम दाखवणार का?, गौतमी पाटीलचे 'असं' उत्तर - Marathi News | Will Ashadhi be shown a program for Varakras?, Gautami Patil's 'Yes' answer in pandharpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीला वारकऱ्यांसाठी कार्यक्रम दाखवणार का?, गौतमी पाटीलचे 'असं' उत्तर

आषाढीची वारी सुरू होतेय, या भागात वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रमा दाखवायची इच्छा आहे का असा प्रश्न गौतमी पाटीलला पत्रकाराने विचारला ...

गौतमीला विरोध, हे तिच्या 'पाटीलकी'वरचे शिक्कामोर्तबच! - Marathi News | gautami patil surname controversy maratha samanvayak rajendra patil comment maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गौतमीला विरोध, हे तिच्या 'पाटीलकी'वरचे शिक्कामोर्तबच!

गौतमीचे आडनाव चाबूकस्वार आहे तर ती पाटील हे आडनाव लावून समाजाची बदनामी करीत आहे, अशा शब्दात मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड-पाटील यांनी नाराजी प्रकट केली. ...