शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गौतमी देशपांडे

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   

Read more

फिल्मी : मेकअपशिवाय देखील 'माझा होशील ना'मधील सई दिसते तितकीच सुंदर, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

फिल्मी : 'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडेने शेअर केला जुना फोटो, सोशल मीडियावर झाला व्हायरल

फिल्मी : 'माझा होशील ना'मधील सई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस , 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची आहे बहीण

फिल्मी : हे काय? पळता पळता सुटली सईची नऊवारी, ‘माझा होशील ना’च्या सेटवरचा धम्माल व्हिडीओ

फिल्मी : ”माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट

फिल्मी : अभिनेत्री गौतमी देशपांडे केलं ग्लॅमरस फोटोशूट, अदा पाहून चाहते झाले फिदा

फिल्मी : Makar sankranti 2021:: तेजश्री प्रधान, अनिता दाते, गौतमी देशपांडेचं काळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य

फिल्मी : अभिनेत्री गौतमी देशपांडेचा विंटर लूक होतोय व्हायरल, चाहते झाले फिदा

फिल्मी : ”माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने शेअर केले फोटोशूट, चाहते झाले घायाळ

फिल्मी : साडीतही तितकीच सुंदर दिसते अभिनेत्री गौतमी देशपांडे