शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गौतमी देशपांडे

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   

Read more

फिल्मी : फोटोत दिसणाऱ्या या सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, ओळख पाहू कोण आहेत त्या

फिल्मी : ही चिमुकली प्रसिद्ध मालिकेत साकारतेय मुख्य भूमिका, ओळखा पाहू कोण आहे ही?

फिल्मी : 'माझा होशील ना' सई आदित्य सोडणार मामांची साथ, वेगळा थाटणार का संसार ?

फिल्मी : गौतमी देशपांडेचा नवा लूक पाहिलात का ?, सौंदर्यात बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देतेय टक्कर

फिल्मी : 'माझा होशील ना या' मालिकेत सईच्या लेटेस्ट फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती, म्हणतेय - ये है रेशमी जुल्फों...

फिल्मी : 'माझा होशील ना' मालिकेतील सई आणि दादा मामांमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना

फिल्मी : मृण्मयी आणि गौतमी देशपांडे दोघीही आहेत चांगल्या गायिका, पाहा हा व्हिडिओ

फिल्मी : गौतमी देशपांडे अपघातातून थोडक्यात बचावली, व्हिडिओद्वारे सांगितला अनुभव

फिल्मी : 'माझा होशील ना'मधील सई आणि आदित्य हिमाचलमध्ये करतायेत एन्जॉय, पहिला फोटो आला समोर

फिल्मी : 'माझा होशील ना' मालिकेत होणार खलनायकाची एंट्री, पहिल्यांदाच अभिनेता साकारणार अशी भूमिका