शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : भर पावसाळ्यातही मोगऱ्याचे रोप कोमेजले? ३ टिप्स- ८ दिवसांत रोप होईल टवटवीत, हिरवेगार

सखी : पपईचं झाड नुसतंच वाढलं- फळाचा पत्ताच नाही? ३ खतं घाला- भरपूर येतील पपया

सखी : वाळून गेलेल्या रोपालाही ८ दिवसांतच फुटतील नवी पानं! रोपांना हिरवंगार करणारं द्या 'हे' खास टॉनिक

सखी : घराच्या भिंतीत किंवा पाईपवर पिंपळाचं रोप उगवलंय? १ भन्नाट ट्रिक - त्रास होईल कमी...

सखी : ऐन पावसाळ्यात तुळशीला बुरशी आली, कीडही पडलं? कुंडीतल्या मातीत घाला फ्रिजमधील २ पदार्थ, बघा जादू...

सखी : कुंडीतली घट्ट झालेली माती बदलायला वेळ नाही? घ्या उपाय, माती होईल भुसभुशीत- रोपंही वाढतील जोमानं

सखी : World Environment Day 2025: आपल्या घरातल्या खिडकीत डोलली ४ रोपं तर सुख वाटतं, ‘एवढं’ तर कराल त्यासाठी..

सखी : तुमचाच मनीप्लांट सारखा सुकतो, पानं जळतात-काळी पडतात? कुंडीत घाला ४ गोष्टी-मनीप्लांट वाढेल जोमात

सखी : येता- जाता कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका! रोपांना आपोआप खत मिळून भराभर वाढतील..

सखी : भर पावसाळ्यात कुंडीतल्या रोपांची पानं पिवळी होऊन सुकू लागली? १ सोपा उपाय-रोपं हिरवीगार