शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : केळीच्या सालींसोबत रोपांना द्या १ खास पदार्थ, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल बाग 

सखी : जास्वंदाचे रोपटे नुसतेच वाढते, पण फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा एक खास गोष्ट; फुलांनी बहरेल रोप

सखी : गुलाबाला फुल येत नाही-पानंच वाढतात? 5 रूपयांचा हा पदार्थ मिसळा, १५ दिवसांत फुलंच फुलं येतील

सखी : तुळस सुकेल-पानं गळतील, तुळशीच्या बाजूला लावू नयेत ३ रोपं, कारण..

सखी : बेडरुमध्ये लावा ३ हिरवीगार इनडोअर प्लांट्स, वाटेल कायम फ्रेश-मिळेल भरपूर ऑक्सिजन...

सखी : कुंडीतल्या रोपांना मुंग्या लागतात-फुलंच येत नाही? 'हे' १०० % शुद्ध घरगुती खत घाला; रोपं छान फुलतील

सखी : कुंडीतल्या झाडांवर रोग पडून पानांना छिद्र पडली? स्वयंपाकघरातला १ पदार्थ वापरा, कीड गायब

सखी : घरातल्या मनी प्लांटची पानं पिवळी होतात-सुकतात? ५ उपाय, भराभर वाढेल मनी प्लांट

सखी : घरातल्या कुंड्यांमधल्या छोट्या रोपांनाही येतील भरपूर फुलं, बेकिंग सोड्याचा करा ३ प्रकारे वापर

सखी : गुलाब नुसताच वाढतो फुलं येत नाहीत? मातीत १ पदार्थ मिसळा- नर्सरीवाल्याचं खास सिक्रेट