शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : कुंडीमधला गवती चहा नीट वाढतच नाही- पानं पिवळी पडतात? २ गोष्टी करा- गवती चहा वाढेल भराभर

सखी : घरातल्या लहानशा कुंडीतही लावता येईल मिरचीचं रोप, मातीत मिसळा १ खास गोष्ट, भरपूर येतील मिरच्या

सखी : जास्वंदाला पानंच भराभर येतात-फुलांचा पत्ताच नाही? कुंडीत 'हा' १ पदार्थ मिसळा, फुलांनी बहरेल रोप

सखी : संत्री खाल्ल्यावर साली फेकून न देता रोपांसाठी 'असा' करा वापर, रोपांना येतील फुलंच फुलं...

सखी : झाड खूप मोठे पण लिंबू लागत नाहीत? पाण्यात मिसळा एक पिवळा पदार्थ, येतील भरपूर लिंबू

सखी : कोणतंच खत न टाकताही बाग नेहमीच राहील हिरवीगार- १ सोपा उपाय, फुलंही भरपूर येतील

सखी : हिवाळ्यात कुंडीतल्या कोणत्या रोपांना नेमकं कधी आणि किती पाणी घालायचे? चुकले तर रोप सुकले..

सखी : कुंडीतल्या रोपांसाठी साखर ठरते वरदान, फवारा ४ प्रकारची मिश्रणं, मिळतील ऑर्गेनिक फुलं-भाज्या

सखी : मनी प्लांट सुकतो-वेल वाढतच नाही? १ पांढरी वस्तू घाला; भराभर वाढेल प्लांट, वेलींनी सजेल घर

सखी : ५ पदार्थ पाण्यात मिसळून ते पाणी कुंडीतल्या रोपांना घाला,पानं दिसणार नाहीत इतकी फुलं फुलतील