शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : गणपतीला वाहिलेल्या निर्माल्याचा १ जबरदस्त उपाय; झाडं हिरव्यागार पानांनी बहरेल -मुंग्याही लागणार नाही

सखी : कुंडीत रोपांची वाढ खुंटली? माचिसच्या काड्यांचा करा जादुई उपाय, रोपं होतील पुन्हा हिरवीगार...

सखी : मनी प्लांटची पानं पिवळी पडली - मुळं कुजली? हळदीचा करून पाहा ‘असा’ उपयोग; वेल वाढेल सुंदर

सखी : कुंडीतल्या रोपांना द्या पांढऱ्याशुभ्र खडूचा खाऊ! ‘असा’ वापरा खडू, बागेतली रोपं वाढतील भरभर

सखी : मातीच्या कुंड्यावर शेवाळ वाढलंय? ५ उपाय- कुंड्या दिसतील स्वच्छ-पावसाळ्यात रोपंही वाढतील जोमानं...

लोकमत शेती : Parasbag : शेतकऱ्यांनो तुमच्या आरोग्याची पण घ्या काळजी तयार करा अशी पोषणबाग

सखी : मनी प्लांट्ससाठी लागणारी मॉस स्टिक तयार करा घरच्याघरी, महागडी मॉस स्टिक मिळेल स्वस्तात...

सखी : घरातल्या लहानशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, सुगंधी वेलची मिळेल घरबसल्या-पाहा रोप लावायचं कसं..

सखी : छोट्याशा कुंडीत लावा झेंडूचं रोप, ३ खास टिप्स; दसरा- दिवाळीच्या पुजेसाठी मिळतील घरचीच फुलं 

सखी : छोट्याशा कुंडीतही येतील भरपूर लवंगा, बघा कमीतकमी जागेत कसं वाढवायचं लवंगाचं रोप