शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : तुळस सारखी सुकते? मातीत घाला 'हे' घरगुती खत, उन्हाळ्यातही तुळस सुकणार नाही

सखी : ‘ही’ ५ रोपं बाल्कनीत लावा, पाण्याशिवायही राहतात खूप दिवस हिरवीगार-काळजी न घेताही वाढतात जोमानं...

सखी : स्वयंपाकघरात ठेवायलाच हवे स्नेक प्लांट, वाचा किचनमध्ये स्नेक प्लांट ठेवण्याचे ५ फायदे

सखी : उन्हामुळं मरणारही नाही अन् वाळणारही नाही झाडं, फक्त फॉलो करा 'या' सोप्या ५ टिप्स!

सखी : टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल गुलाबाचं रोप, स्वयंपाक घरातले ३ पदार्थ घाला, दुसऱ्या खताची गरजच नाही

सखी : गोकर्णाला भरपूर फुलं येण्यासाठी ५ टिप्स- निळ्याशार फुलांनी बहरून जाईल बाल्कनीतली कुंडी

सखी : मोगरा फुलण्याचे दिवस आले! मोगऱ्याला भरभरून फुलं येतील, फक्त ५ गोष्टी करा-सुगंधानं बहरुन जाईल घर

सखी : तुमच्या घरात जेड प्लांट असायलाच हवं, कारण....; वाचा जेड प्लांट घरात असण्याचे ६ फायदे

सखी : तुळशीची पाने इवलीशी, वाढतच नाहीत? करा ८ उपाय, तुळस वाढेल मस्त...

सखी : ७ बिया, ७ औषधी रोपं- स्वयंपाकघराच्या खिडकीत आणि गॅलरीतही वाढतात मस्त, ना कष्ट ना खर्च