शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : कडीपत्त्याचे रोप वाढेल जोमाने, पानेही येतील भरपूर! मातीत मिसळा ग्लासभर जादुई पाणी - येईल हिरव्यागार पानांचा बहर...

सखी : थंडीत तुळशीचे रोप राहिल हिरवेगार-टवटवीत! मातीत मिसळा १ गोष्ट, भरगच्च पानांनी बहरेल तुळस

सखी : मूठभर मेथी दाणे 'असे' पेरा, घरच्या कुंडीत येईल छान हिरवीगार मेथी- ताज्या ताज्या भाजीची चाखा चव...

सखी : थंडीत मोगऱ्यांच्या रोपाला लवकर फुलं येण्यासाठी ५ गोष्टी करा; भरगच्च फुलं येतील- सुगंध दरवळेल

सखी : जास्वंदाला भरपूर फुलं येण्यासाठी फक्त ४ गोष्टी करा-मोठ्ठाल्या लालचुटूक फुलांनी वाकून जाईल झाड

सखी : हिवाळ्यात तुळस सुकू नये म्हणून करा ३ गोष्टी; हिरवीगार राहील तुळस-थंडीत कोमेजणार नाही

सखी : कुंडीतल्या मातीमध्ये मुंग्या झाल्या? १ सोपा घरगुती उपाय- मुंग्या जाऊन रोपं वाढतील जोमानं..

सखी : कोंब आलेला मटार 'असा' लावा कुंडीत, मिसळा २ खतं- हिवाळ्यात घरीच मिळेल ताजा हिरवागार मटार

सखी : Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

सखी : घरी लहानशा कुंडीत लसूण लावण्याची १ युक्ती, हिवाळ्यात उंधियोसह चटणीसाठी घरीच मिळेल ताजी लसणाची पात...