शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : थंडीत कुंडीतली रोपं कोमेजली ? फक्त करा ५ उपाय, रोपांना येईल फुलांचा बहर

सखी : अंगणातली तुळस सुकली, काड्या उरल्या? मातीत घाला ५ घरगुती खतं, तुळशीला येईल बहर- वाढेल वेगाने

सखी : तुळशीची पाने अचानक काळी पडू लागली? करा ५ उपाय - रोप पुन्हा होईल हिरवेगार पानेही दिसतील टवटवीत...

सखी : छोट्याशा कुंडीतही उगवतील भरपूर सिमला मिरची! बघा सिमला मिरचीचं रोप वाढविण्याची सोपी पद्धत

सखी : रोज पाणी घालता तरी फुलंच येत नाही? कुंडीत 'हा' पांढरा पदार्थ कालवा, भराभर येतील गुलाब

सखी : Gardening: हिवाळ्यात थंड पाण्याचा रोपांनाही त्रास होतो का? रोपांना कधी, कोणतं पाणी घालायचं?

सखी : भरपूर पाणी देऊनही का मरतात घरातील झाडी? पाहा काळजी घेताना नेमकं आपलं काय चुकतंय

सखी : सुकलेल्या कडीपत्त्याचे रोप पुन्हा बहरणार! स्वयंपाकघरातील 'हे' पदार्थ आहेत खास - पाने हिरवीगार, रोप वाढेल जोमाने...

सखी : हिवाळ्यात मोगऱ्याच्या रोपाला वाढ नाही, मुळेही सुकली? कुंडीत घाला ५ रुपयांची गोष्ट, आठवडाभरात रोपाला फुटेल पालवी..

सखी : घरात पालींचा सुळसुळाट ? 'या' सुगंधी रोपांच्या वासानेच पळतील पाली - ट्राय करा स्वस्तात मस्त खिशाला परवडणारा उपाय...