शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : उन्हामुळे तुळस सुकली- पानं पिवळी पडली? किचनमधला 'हा' पदार्थ घाला, हिरवीगार होईल तुळस

सखी : कबुतरांच्या त्रासाने वैतागलात? बाल्कनीत ५ रोपं लावा, कबुतरांना कायमचं दूर पळवणारा हिरवागार उपाय

सखी : कीड लागून झाडं सुकायला लागलीय? किचनमधल्या २ गोष्टींचा करा 'असा' वापर; रोप वाढेल आणि..

सखी : बाल्कनीतील मोगऱ्याला फुलंच नाहीत? कुंडीत 'हा' पदार्थ घाला; भरपूर फुलं येतील-सुंगधाने बहरेल घर

सखी : उन्हाळ्यात गुलाबाचे रोप सुकले-फुलंच नाहीत? किचनमधला 'हा' पदार्थ घाला, फुलंच फुलं येतील

सखी : कुंडीमध्ये लावता येतील 'या' मसाल्यांची रोपं, करा प्रयोग- घेऊन पाहा घरच्या मसाल्यांचा स्वाद

सखी : खिडकीबाहेर डोकावून आपण काय पाहायचं? भकास भिंती, सिमेंटची जंगलं? जमिनीशी संपर्कच तुटला तर..

सखी : जास्वंदाला पानं खूप-फुलंच नाही? किचनमधला हा पदार्थ कुंडीत घाला, जास्वंदांला फुलचं फुलं येतील

सखी : ट्रिपला गेल्यावर रोपांना पाणी कोण घालणार याचं टेन्शन? बघा बागेला ऑटोमॅटिक पाणी देण्याचं जुगाड

सखी : चैत्रात निसर्गही गुढ्या उभारतो! अवतीभवती पाहा- दिसेल रसरंग आणि नवनिर्मितीचा सोहळा..