शहरातील कचराकोंडी आणि गंभीर पाणी प्रश्नावर शुक्रवारी सकाळी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ढोल वाजवत महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. उपायुक्तांच्या दालनात तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन करीत शिष्टमंडळाने प्रशासनाकडून लिहून घेतले की, पंधरा दिवसांत संपूर्ण क ...
महापालिकेने थेट नागरिकांच्या घरातून कचरा संकलित करण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी कनक रिसोर्सेस कंपनीची नियुक्ती केली. परंतु, दुर्दैवाची बाब आहे की, तीच कंपनी मनपाला राहूनराहून काम बंद करण्याची धमकी देत राहते. कंपनीने मनमानी पद्धतीने बिले सादर करून या काळात ...
कचऱ्याचे ढीग जेथे दिसतील तेथे पेटवून द्या, जेथे खड्डा असेल तेथे गाडून टाका,असे बेकायदेशीर तंत्र शहरातील चोहोबाजूंनी सुरू झाले आहे. विल्हेवाटीची ही प्रक्रिया शहराचे आरोग्य धोक्यात आणणारी असून, रोजाबाग परिसरातील खुल्या जागेत कचरा पुरण्यास नागरिकांनी वि ...
विभागीय आयुक्त तथा कचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. आठवडाभरात कचऱ्याच्या वर्गीकरणात आणि विल्हेवाटीत पूर्ण ताकदीने काम केले नाहीतर महापालिकेविरुद्ध शासनास अहवाल देण्याचा इशारा त्यांनी दिला. ...
महापालिकेने ३० एप्रिलपर्यंत शहरातील संपूर्ण कचरा उचलला. हा कचरा झाल्टा, हर्सूल येथे नेऊन प्रक्रिया करण्यात येत आहे. मागील आठ दिवसांमध्ये शहरात पुन्हा कचऱ्याचे मोठ-मोठे डोंगर तयार झाले आहेत. ...
भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. डम्पिंगयार्ड दुसरीकडे हलविण्याची मागणी होत आहे. नागरिनांना होणारा त्रास लक्षात घेता त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा महापालिके चा प्रयत्न आहे. यातूनच भांडेवाडीत तब्बल ...